कोपा अमेरिका

कोपा आमेरिका (स्पॅनिश: Copa América) ही कॉन्मेबॉल ह्या दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये १२ संघ सहभागी होतात. कॉन्मेबॉल मंडळामध्ये केवळ दहाच सदस्य असल्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये बाहेरील २ संघांना आमंत्रित केले जाते. अमेरिका, कोस्टा रिकामेक्सिको हे कॉन्मेबॉल बाहेरील संघ ही स्पर्धा अनेक वेळा खेळले आहेत.

कोपा अमेरिका
स्थापनाइ.स. १९१६
प्रदेशदक्षिण अमेरिका (कॉन्मेबॉल)
संघांची संख्या१२
सद्य‌ विजेतेब्राझीलचा ध्वज ब्राझील
सर्वाधिक विजयउरुग्वेचा ध्वज उरुग्वे (१५ वेळा विजेते)


कोपा आमेरिकाच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते. इ.स. १९१६ साली पहिली कोपा आमेरिका स्पर्धा भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.

इतिहास

वर्षयजमानअंतिम निकाल
विजेतेउपविजेतेतिसरे स्थानचौथे स्थान
1916
[C]
 आर्जेन्टिना
उरुग्वे

आर्जेन्टिना

ब्राझील

चिली
1917  उरुग्वे
उरुग्वे

आर्जेन्टिना

ब्राझील

चिली
1919  ब्राझील
ब्राझील

उरुग्वे

आर्जेन्टिना

चिली
1920  चिली
उरुग्वे

आर्जेन्टिना

ब्राझील

चिली
1921  आर्जेन्टिना
आर्जेन्टिना

ब्राझील

उरुग्वे

पेराग्वे
1922  ब्राझील
ब्राझील

पेराग्वे

उरुग्वे

आर्जेन्टिना
1923  उरुग्वे
उरुग्वे

आर्जेन्टिना

पेराग्वे

ब्राझील
1924  उरुग्वे
उरुग्वे

आर्जेन्टिना

पेराग्वे

चिली
1925
[A]
 आर्जेन्टिना
आर्जेन्टिना

ब्राझील

पेराग्वे
N/A
1926  चिली
उरुग्वे

आर्जेन्टिना

चिली

पेराग्वे
1927  पेरू
आर्जेन्टिना

उरुग्वे

पेरू

बोलिव्हिया
1929  आर्जेन्टिना
आर्जेन्टिना

पेराग्वे

उरुग्वे

पेरू
1935
[D]
 पेरू
उरुग्वे

आर्जेन्टिना

पेरू

चिली
1937  आर्जेन्टिना
आर्जेन्टिना

ब्राझील

उरुग्वे

पेराग्वे
1939  पेरू
पेरू

उरुग्वे

पेराग्वे

चिली
1941
[D]
 चिली
आर्जेन्टिना

उरुग्वे

चिली

पेरू
1942  उरुग्वे
उरुग्वे

आर्जेन्टिना

ब्राझील

पेराग्वे
1945
[D]
 चिली
आर्जेन्टिना

ब्राझील

चिली

उरुग्वे
1946
[D]
 आर्जेन्टिना
आर्जेन्टिना

ब्राझील

पेराग्वे

उरुग्वे
1947  इक्वेडोर
आर्जेन्टिना

पेराग्वे

उरुग्वे

चिली
1949  ब्राझील
ब्राझील

पेराग्वे

पेरू

बोलिव्हिया
1953  पेरू
पेराग्वे

ब्राझील

उरुग्वे

चिली
1955  चिली
आर्जेन्टिना

चिली

पेरू

उरुग्वे
1956
[D]
 उरुग्वे
उरुग्वे

चिली

आर्जेन्टिना

ब्राझील
1957  पेरू
आर्जेन्टिना

ब्राझील

उरुग्वे

पेरू
1959  आर्जेन्टिना
आर्जेन्टिना

ब्राझील

पेराग्वे

पेरू
1959
[D]
 इक्वेडोर
उरुग्वे

आर्जेन्टिना

ब्राझील

इक्वेडोर
1963  बोलिव्हिया
बोलिव्हिया

पेराग्वे

आर्जेन्टिना

ब्राझील
1967  उरुग्वे
उरुग्वे

आर्जेन्टिना

चिली

पेराग्वे

कोपा आमेरिका

वर्षयजमानअंतिम सामनातिसऱ्या स्थानासाठीचा सामना
विजेतेस्कोरउपविजेतेतिसरे स्थानस्कोरचौथे स्थान
१९७५ ठरलेला यजमान नाही [F]
पेरू
0 – 1 / 2 – 0
Play-off
1 – 0

कोलंबिया
 ब्राझील
 उरुग्वे
N/A [B]
१९७९ ठरलेला यजमान नाही [F]
पेराग्वे
3 – 0 / 0 – 1
Play-off
0 – 0 a.e.t.

चिली
 ब्राझील
 पेरू
N/A [B]
१९८३ ठरलेला यजमान नाही [F]
उरुग्वे
2 – 0 / 1 – 1
ब्राझील
 पेराग्वे
 पेरू
N/A [B]
१९८७  आर्जेन्टिना
उरुग्वे
1 – 0
चिली

कोलंबिया
2 – 1
आर्जेन्टिना
१९८९  ब्राझील
ब्राझील
[E]
उरुग्वे

आर्जेन्टिना
[E]
पेराग्वे
१९९१  चिली
आर्जेन्टिना
[E]
ब्राझील

चिली
[E]
कोलंबिया
१९९३  इक्वेडोर
आर्जेन्टिना
2 – 1
मेक्सिको

कोलंबिया
1 – 0
इक्वेडोर
१९९५  उरुग्वे
उरुग्वे
1 – 1
5–3 पेशू

ब्राझील

कोलंबिया
4 – 1
अमेरिका
१९९७  बोलिव्हिया
ब्राझील
3 – 1
बोलिव्हिया

मेक्सिको
1 – 0
पेरू
१९९९  पेराग्वे
ब्राझील
3 – 0
उरुग्वे

मेक्सिको
2 – 1
चिली
२००१  कोलंबिया
कोलंबिया
1 – 0
मेक्सिको

होन्डुरास
2 – 2
5–4 पेशू

उरुग्वे
२००४  पेरू
ब्राझील
2 – 2
4–2 पेशू

आर्जेन्टिना

उरुग्वे
2 – 1
कोलंबिया
२००७  व्हेनेझुएला
ब्राझील
3 – 0
आर्जेन्टिना

मेक्सिको
3 – 1
उरुग्वे
२०११  आर्जेन्टिना
उरुग्वे
3 – 0
पेराग्वे

पेरू
4 – 1
व्हेनेझुएला
२०१५  चिली
चिली
0–0 अ.वे.
(4–1पे.शू.)

आर्जेन्टिना

पेरू
2–0
पेराग्वे
२०१६  अमेरिका
२०१९  ब्राझील
२०२३  इक्वेडोर

संदर्भ

बाह्य दुवे