चायना एरलाइन्स

चायना एरलाइन्स (चिनी: 中華航空) ही तैवान देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. चायना एरलाइन्स दर आठवड्याला जगातील ९५ विमानतळांवर एकूण १,३०० प्रवासी विमानसेवा पुरवते. चायना एरलाइन्सचा प्रमुख वाहतूकतळ तैपैजवळील ताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे.

चायना एरलाइन्स
आय.ए.टी.ए.
CI
आय.सी.ए.ओ.
CAL
कॉलसाईन
DYNASTY
स्थापना१६ डिसेंबर १९५९
हबताओयुआन आंतरराष्ट्रीय विमानतळ (तैपै)
मुख्य शहरेकाओसियुंग
हाँग काँग आंतरराष्ट्रीय विमानतळ (हाँग काँग)
अलायन्सस्कायटीम
विमान संख्या८२
ब्रीदवाक्यJourney with a caring smile
मुख्यालयताओयुआन, तैवान
संकेतस्थळchina-airlines.com
बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावरील चायना एरलाइन्सचे एरबस ए३३० विमान

२०११ सालापासून चायना एरलाइन्स स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

संदर्भ आणि नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: