जपान राष्ट्रीय फुटबॉल संघ

जपान फुटबॉल संघ (जपानी: サッカー日本代表‎) हा जपान देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. जपान आजवर ५ फिफा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

जपान
जपान
जपानचा ध्वज
टोपणनावサムライ・ブルー
निळे सामुराई
राष्ट्रीय संघटनाजपान फुटबॉल संघटना
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामनेयासुहितो इंदो (१४२)
सर्वाधिक गोलकुनिशिगे कामामोतो (८०)
प्रमुख स्टेडियमसैतामा स्टेडियम २००२
फिफा संकेतJPN
सद्य फिफा क्रमवारी४७
फिफा क्रमवारी उच्चांक(फेब्रुवारी १९९८)
फिफा क्रमवारी नीचांक६६ (डिसेंबर १९९२)
सद्य एलो क्रमवारी२५
एलो क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट २००१, मार्च २००२)
एलो क्रमवारी नीचांक११२ (सप्टेंबर १९६२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
जपान जपान ० - ५ चीन
(टोकियो, जपान; मे ९, १९१७)
सर्वात मोठा विजय
जपान जपान १५ - ० Flag of the Philippines फिलिपिन्स
(टोकियो, जपान; सप्टेंबर २७, १९६७)
सर्वात मोठी हार
जपान जपान २ - १५ Flag of the Philippines फिलिपिन्स
(टोकियो, जपान; मे १०, १९१७)
फिफा विश्वचषक
पात्रता५ (प्रथम: १९९८)
सर्वोत्तम प्रदर्शन१६ संघांची फेरी, २००२, २०१०
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता७ (प्रथम १९८८)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेते, १९९२, २०००, २००४, २०११
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता४ (सर्वप्रथम १९९५)
सर्वोत्तम प्रदर्शनउपविजेते, २००१

आजवर ए.एफ.सी. आशिया चषक चार वेळा जिंकणारा जपान हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघ मानला जातो.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

आशियाई अजिंक्यपद

वर्षस्थान
१९५६माघार
1960
1964
1968पात्रता नाही
1972माघार
1976पात्रता नाही
1980माघार
1984
1988साखळी फेरी
1992विजेते
1996उपांत्यपूर्व फेरी
2000विजेते
2004विजेते
2007चौथे स्थान
2011विजेते
2015पात्र

बाह्य दुवे