टोंगा


टोंगा हा ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीपसमूह-देश आहे. टोंगा दक्षिण प्रशांत महासागरामधील १७६ लहान बेटांवर वसला आहे. यांपैकी ५२ बेटांवर वस्ती नाही. ही बेटे अंदाजे ७,००,००० किमी भागात पसरलेली आहेत.[१]

टोंगा
Pule'anga Fakatu'i 'o Tonga
Kingdom of Tonga
टोंगाचे राजतंत्र
टोंगाचा ध्वजटोंगाचे चिन्ह
ध्वजचिन्ह
टोंगाचे स्थान
टोंगाचे स्थान
टोंगाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
नुकु-अलोफा
अधिकृत भाषाटोंगन, इंग्लिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस४ जून १९७० 
क्षेत्रफळ
 - एकूण७४८ किमी (१८६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण१,१२,००० (१९४वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१५३/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण५५.३ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न 
राष्ट्रीय चलनटोंगन पांगा
आय.एस.ओ. ३१६६-१TO
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+676
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

संदर्भ आणि नोंदी