तुवालू


तुवालू हा प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. तुवालू हा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात लहान देश आहे. ह्या देशाचे क्षेत्रफळ फक्त २६ चौरस कि.मी. आहे.

तुवालू
Tuvalu
तुवालूचा ध्वजतुवालूचे चिन्ह
ध्वजचिन्ह
तुवालूचे स्थान
तुवालूचे स्थान
तुवालूचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीफुनाफुती
अधिकृत भाषातुवालूअन
इतर प्रमुख भाषाइंग्रजी, सॅमोअन आणि किरीबाती
 - पंतप्रधानअपिसाई इलेमिया पंतप्रधान
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस१ ऑक्टोबर १९६८ (ब्रिटिश नियंत्रणातून) 
क्षेत्रफळ
 - एकूण२६ किमी (२२६वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण१२,३७३ (२१३वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता४७५.८८/किमी²
राष्ट्रीय चलनTuvaluan dollar, ऑस्ट्रेलियन डॉलर
आय.एस.ओ. ३१६६-१TV
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+688
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

तुवालूमध्ये संसदीय लोकशाहीबरोबरच घटनात्मक राजेशाही आहे. एलिझाबेथ दुसरी तुवालूची महाराणी आहे. १५ जणांची मिळून बनणारी एक संसद तुवालूत आहे आणि त्या संसदेने निवडून दिलेला पंतप्रधान तुवालूचा राज्यकारभार प्रत्यक्षरीत्या चालवतो. पूर्वीचं नाव एलिस आयलंडस् असे आहे.

पारंपरिक खाद्य म्हणजे पुलका नावाचं मूळ.