तोंड
तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो.
आजार
- तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात. वर वर साधा दिसणारा हा त्रास माणसाला अगदी जेरीस आणतो. अतितीव्र आम्ल, अल्कली किवा औषधांचा संपर्क तोडांतील त्वचेशी आल्यास. व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरतेमुळे.
- तोंड व पायाचा रोग-खरकुत (एफएमडी) हा गुरेढोरे जसे मेंढ्या, शेळ्या आणि डुकरे यांच्यासारख्या खुरे असलेल्या जनावरांमध्ये (दुभागलेला पाय) सर्वांत जास्त संसर्गजन्य असलेला रोग आहे. हा रोग भारतामध्ये स्थानिक विशेष आहे आणि रोगट जनावरांचे उत्पादकतेत् दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करण्यावर प्रतिबंध असल्यामुळे त्यामूळे उत्पादकतेमध्ये कमतरता आल्याने देशाला गंभीर आर्थिक हानि होते.
- खराब झालेले दात, किडलेले दात, दातावरचे कीटण, सुजलेल्या हिरडया, हिरडयांची झिजून उघडी झालेली दातांची मुळे वगैरे अनेक विकार पाहायला मिळतात.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे