फ्रान्स राष्ट्रीय फुटबॉल संघ

फ्रान्स फुटबॉल संघ हा फ्रान्स देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने पॅरिसमधील स्ताद दा फ्रान्समधून खेळतो. फ्रान्सने आजवर १२ फिफा विश्वचषकांमध्ये भाग घेतला असून १९९८ साली अजिंक्यपद पटकावले आहे. तसेच १९८४ लॉस एंजेल्स ऑलिंपिकमध्ये फ्रान्सने सुवर्ण तर १९०० पॅरिस स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवले.

फ़्रान्स
फ्रान्स
टोपणनावLes Bleus (The Blues)
राष्ट्रीय संघटनाफ्रेंच फुतबॉल मंडळ
(Fédération Française
de Football
)
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
कर्णधारहुगो लॉरीस
सर्वाधिक सामनेलिलियन थुराम (१४२)
सर्वाधिक गोलथिएरी ऑन्री (५१)
प्रमुख स्टेडियमस्ताद दा फ्रान्स
फिफा संकेतFRA
सद्य फिफा क्रमवारी१६
फिफा क्रमवारी उच्चांक(मे २००१-मे २००२)
फिफा क्रमवारी नीचांक२७ (सप्टेंबर २०१०)
सद्य एलो क्रमवारी१५
एलो क्रमवारी उच्चांक(जुलै २००७)
एलो क्रमवारी नीचांक४४ (मे १९२८
फेब्रुवारी १९३०)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
बेल्जियमचा ध्वज बेल्जियम ३ - ३ फ्रान्स Flag of फ्रान्स
(ब्रसेल्स, बेल्जियम; मे १ १९०४)
सर्वात मोठा विजय
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स १० - ० अझरबैजान Flag of अझरबैजान
(ऑसेर, फ्रान्स; सप्टेंबर ६ १९९५)
सर्वात मोठी हार
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क १७ - १ फ्रान्स Flag of फ्रान्स
(लंडन, इंग्लंड; ऑक्टोबर २२ १९०८)
फिफा विश्वचषक
पात्रता१२ (प्रथम: १९३०)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेते, १९९८
युरोपियन अजिंक्यपद
पात्रता७ (प्रथम १९६०)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेते, १९८४२०००
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता२ (सर्वप्रथम २००१)
सर्वोत्तम प्रदर्शनविजेते, २००१ and २००३
ऑलिंपिक पदक माहिती
पुरूष फुटबॉल
सुवर्ण१९८४ लॉस एंजेल्स 
रौप्य१९०० पॅरिस 

गणवेशाची व्युत्पत्ती

१९५८ विश्वचषक
१९६२ विश्वचषक
१९७८ विश्वचषक
१९७८ विश्वचषक
यूरो १९८४
यूरो १९९२
१९९८ विश्वचषक
१९९८ विश्वचषक
युरो २०००
२००२ विश्वचषक
२००६ विश्वचषक
युरो २००८
२००८-२००९
२०१० विश्वचषक

बाह्य दुवे