ब्रह्मी भाषा

ब्रम्ही ही ब्रह्मदेश या देशाची राष्ट्रभाषा आहे. ह्या भाषेचे अधिकृत नाव म्यानमार भाषा हे असले तरीही तिला मराठी-हिंदीत ब्रम्ही असेच म्हणतात. इंग्रजीत तिला बर्मीज म्हणतात. ही एक चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषा आहे. ह्या समूहात चिनी भाषा (मॅन्डेरिन, कॅन्टॉनी, तैवानी व फुजी वगैरे), सयामी (थाई), भोट भाषा (तिबेटी) आणि किराती या अन्य भाषा आहेत.

बर्मी
မြန်မာစာ
स्थानिक वापरबर्मा, थायलंड, मलेशिया, सिंगापूर
प्रदेशआग्नेय आशिया
लोकसंख्या३.२ कोटी
क्रम३४
लिपीब्रम्ही वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरम्यानमार ध्वज म्यानमार
भाषा संकेत
ISO ६३९-१my
ISO ६३९-२mya
ISO ६३९-३mya (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

हे सुद्धा पहा