मार्च ४

दिनांक

मार्च ४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ६३ वा किंवा लीप वर्षात ६४ वा दिवस असतो.


ठळक घटना

चौदावे शतक

पंधरावे शतक

सोळावे शतक

सतरावे शतक

  • १६६५ - दुसऱ्या ॲंग्लो-डच युद्धाला सुरुवात.

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

  • १९०२ - शिकागो शहरात अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन तथा ट्रिपल-एची स्थापना.
  • १९२१ - नानकाना येथील गुरुद्वारामध्ये ब्रिटिश सैनिकांच्या गोळीबारात ७० ठार.
  • १९३० - दांडीयात्रेच्या सफलतेने प्रभावित भारतातील ब्रिटीश व्हाइसरॉय एडवर्ड फ्रेडरिक लिंडली वूड व महात्मा गांधींच्यात बैठक. भारतात देशी मिठाचा मुक्त वापर करू देण्याचा सरकारचा निर्णय तसेच दांडीयात्रेदरम्यान पकडललेल्या राजकैद्यांची मुक्तता करण्याचे आश्वासन.
  • १९३६ - हिंडेनबर्गचे प्रथम उड्डाण.
  • १९४५ - दुसरे महायुद्ध - फिनलंडने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९५१ - प्रथम आशियाई खेळांचे उद्घाटन.नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्घाटन झाले.
  • १९६० - हवानाच्या बंदरात फ्रेंच मालवाहू जहाज ला कूबरवर स्फोट. १०० ठार.
  • १९६६ - केनेडियन पॅसिफिक एरलाइन्सचे विमान टोक्यो येथे उतरताना कोसळले. ६४ ठार.

एकविसावे शतक

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

राष्ट्रीय सुरक्षा दिवस - भारत

बाह्य दुवे


मार्च २ - मार्च ३ - मार्च ४ - मार्च ५ - मार्च ६ - (मार्च महिना)