मिल्टन फ्रीडमन
मिल्टन फ्रीडमन (इंग्लिश: Milton Friedman ;) (३१ जुलै, इ.स. १९१२:ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका - १६ नोव्हेंबर, इ.स. २००६:सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका) हा अमेरिकी अर्थशास्त्रज्ञ, सांख्यिकी-तज्ज्ञ, लेखक व प्राध्यापक होता. तो शिकागो विद्यापीठात तीन दशकांहून अधिक काळ अर्थशास्त्र शिकवीत होता. त्याला इ.स. १९७६ साली अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.[१] त्यानी अनेक पुस्तके लिहिली आहेत.
मिल्टन फ्रीडमन | |
जन्म | ३१ जुलै १९१२ ब्रूकलिन, न्यू यॉर्क शहर, अमेरिका |
मृत्यू | १६ नोव्हेंबर, २००६ (वय ९४) सान फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका |
नागरिकत्व | अमेरिकन |
कार्यक्षेत्र | अर्थशास्त्र |
कार्यसंस्था | हूवर इन्स्टिट्यूशन (इ.स. १९७७ - इ.स. २००६) शिकागो विद्यापीठ (इ.स. १९४६ - इ.स. १९७७) कोलंबिया विद्यापीठ (इ.स. १९३७ - ४१, इ.स. १९४३ - ४५, इ.स. १९६४ - ६५) |
प्रशिक्षण | कोलंबिया विद्यापीठ, (पीएच.डी.), इ.स. १९४६ शिकागो विद्यापीठ (एम.ए.), इ.स. १९३३ रटगर्स विद्यापीठ (बी.ए.), इ.स. १९३२ |
पुरस्कार | नोबेल पारितोषिक |
संदर्भ आणि नोंदी
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- "विविध ग्रंथालयांमधील मिल्टन फ्रीडमन यांचे किंवा यांच्याविषयीचे साहित्य" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2011-08-09. 2011-08-21 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- "मिल्टन फ्रीडमन" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- "मिल्टन फ्रीडमन यांच्याविषयीच्या बातम्या, सदरे व समीक्षा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे