रशियाचे संघशासित जिल्हे

रशियाचे संघशासित जिल्हे (रशियन: федера́льные округа́) हे रशिया देशाच्या राष्ट्राध्यक्षाने सुलभ राज्यकारभारासाठी बनवलेले प्रशासकीय जिल्हे आहेत. ह्या जिल्ह्यांना कायदेशीर अथवा संविधानिक अर्थ नसून ते केवळ शासकीय उपयोगासाठी वापरले जातात. रशियाचे सर्व राजकीय विभाग ह्या ८ जिल्ह्यांमध्ये वाटले गेले आहेत.

यादी

नावक्षेत्रफळ
(किमी²)
लोकसंख्या
(२०१० रशियन गणना)
विभागमुख्यालय
मध्य संघशासित जिल्हा652,80038,438,60018मॉस्को
दक्षिण संघशासित जिल्हा418,50013,856,7006रोस्तोव दॉन
वायव्य संघशासित जिल्हा1,677,90013,583,80011सेंट पीटर्सबर्ग
अतिपूर्व संघशासित जिल्हा6,215,9006,291,9009खबारोव्स्क
सायबेरियन संघशासित जिल्हा5,114,80019,254,30012नोवोसिबिर्स्क
उरल संघशासित जिल्हा1,788,90012,082,7006येकातेरिनबुर्ग
वोल्गा संघशासित जिल्हा1,038,00029,900,40014निज्नी नॉवगोरोद
उत्तर कॉकासियन संघशासित जिल्हा170,7009,496,8007प्यातिगोर्स्क