रशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

रशिया फुटबॉल संघ हा रशिया देशाचा राष्ट्रीय फुटबॉल संघ आहे. हा संघ आपले यजमान सामने मॉस्कोमधील लुझनिकी मैदान, व लोकोमोटिव्ह स्टेडियम तसेच सेंट पीटर्सबर्गमधील पेत्रोव्स्की स्टेडियममधून खेळतो. १९९१ सालापर्यंत रशिया सोव्हियेत संघ संघाचा भाग होता. १९९४ सालापासून रशियाने आजवर २ फिफा विश्वचषकांमध्ये तर ४ युएफा यूरो स्पर्धांमध्ये पात्रता मिळवली आहे.

रशिया
रशिया
रशियाचा ध्वज
राष्ट्रीय संघटनारशिया फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटनायुएफा (युरोप)
कर्णधारआन्द्रे अर्शाव्हिन
सर्वाधिक सामनेव्हिक्तर ओनोप्को (१०९)
फिफा संकेतRUS
सद्य फिफा क्रमवारी१३
फिफा क्रमवारी उच्चांक(एप्रिल-जून १९९६)
फिफा क्रमवारी नीचांक४० (डिसेंबर १९९८)
सद्य एलो क्रमवारी११
एलो क्रमवारी उच्चांक(ऑगस्ट २००९)
एलो क्रमवारी नीचांक३४ (२००५, २००६)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
फिनलंडचा ध्वज फिनलंड २ - १ रशिया Flag of रशिया
(स्टॉकहोम, स्वीडन; जून ३० १९१२)
रशियाचा ध्वज रशिया २ - ० मेक्सिकोचा ध्वज मेक्सिको
(मॉस्को, रशिया; ऑगस्ट १६ इ.स. १९९२)
सर्वात मोठा विजय
सान मारिनोचा ध्वज सान मारिनो ० - ७ रशिया Flag of रशिया
(सान मरिनो; जून ७ १९९५)
सर्वात मोठी हार
जर्मनीचा ध्वज जर्मनी १६ - ० रशिया Flag of रशिया
(स्टॉकहोम, स्वीडन; जुलै १ १९१२)
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल ७ - १ Russia रशिया Flag of रशिया
(लिस्बन, पोर्तुगाल; ऑक्टोबर १३ २००४)
फिफा विश्वचषक
पात्रता२ (प्रथम: १९९४)
सर्वोत्तम प्रदर्शन

उपउपांत्य फेरी, २०१८

प्रादेशिक स्पर्धा = युरोपियन अजिंक्यपद
पात्रता४ (प्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शनउपंत्य फेरी २००८

फिफा रशिया संघाला सोव्हियेत संघसी.आय.एस. संघांचा थेट वारस मानले आहे.

२०१८ फिफा विश्वचषकासाठी रशियाची निवड केली गेली आहे.

युरो २०१२

युएफा यूरो २०१२ गट अ
संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
 चेक प्रजासत्ताक−१
 ग्रीस
 रशिया+२
 पोलंड−१

बाह्य दुवे