२०१८ फिफा विश्वचषक

२०१८ फिफा विश्वचषक ही फिफा विश्वचषक ह्या जगातील सर्वात मोठ्या फुटबॉल स्पर्धेची २१वी आवृत्ती असेल. ही स्पर्धा जून १४ ते जुलै १५, २०१८ दरम्यान रशिया देशामध्ये खेळवली जाईल. रशिया तसेच पूर्व युरोपात विश्वचषकाचे आयोजन होण्याची ही पहिलीच वेळ असेल. २ डिसेंबर २०१० रोजी झ्युरिक येथे झालेल्या फिफाच्या बैठकीमध्ये रशियाला यजमानपदासाठी निवडले गेले.

२०१८ फिफा विश्वचषक
स्पर्धा माहिती
यजमान देशरशिया ध्वज रशिया
तारखाजून १४जुलै १५
संघ संख्या३२ (६ परिसंघांपासुन)
स्थळ१२ (११ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेता

{{देश माहिती फ्रान्सचा ध्वज फ्रान्स| country flaglink| variant = | size = | नाव = | altlink = फुटबॉल संघ| altvar = football

}} (2 वेळा)

संघ

पात्रता

यजमान रशियासह जगातील इतर ३१ संघ ह्या स्पर्धेत सहभाग घेतील. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सर्व २१० सदस्य राष्ट्रांनी पात्रता फेरीमध्ये भाग घेतला. झिंबाब्वेइंडोनेशिया संघांना पात्रता फेरी खेळण्याअगोदरच बाद करण्यात आले. पात्रता फेरी १२ मार्च २०१५ ते १५ नोव्हेंबर २०१७ ह्या तब्बल २ वर्षे ९ महिन्यांच्या काळात खेळवली गेली ज्यामध्ये रशियाखेरीज इतर सर्व संघांना उतरावे लागले. पात्रता फेरीचे एकूण ८७२ सामने खेळवण्यात आले ज्यांमधून ३१ संघांना मुख्य विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळाला. ह्यांपैकी २० संघ २०१४ सालच्या स्पर्धेत खेळले होते. आईसलँडपनामा ह्या देशांनी विश्वचषक स्पर्धेत प्रथमच प्रवेश मिळवला तर इटलीनेदरलँड्स ह्या दिग्गज युरोपीय संघांवर पात्रता फेरीतच पराभवाची नामुष्की ओढवली. तसेच घानाआयव्हरी कोस्ट ह्या बलाढ्य आफ्रिकन संघांना देखील पात्रता मिळवण्यात अपयश आले.

  स्पर्धेसाठी पात्र ठरलेले संघ
  पात्रता मिळवण्यात अपयश
  स्पर्धा खेळण्याआधीच हकालपट्टी
  फिफाचे सदस्य नाहीत
संघपात्रतेचा निकषपात्रता तारीखआजवर कितवी
पात्रता
अखेरची
पात्रता
सलग
किती वेळा
पात्रता
मागील सर्वोत्तम
प्रदर्शन
 रशियायजमान2 डिसेंबर 2010११वी20142चौथे स्थान (1966)
 ब्राझीलकॉन्मेबॉल साखळी फेरी विजयी28 मार्च 2017२१वी201421विजयी (1958, 1962, 1970, 1994, 2002)
 इराणए.एफ.सी. तिसरी फेरी गट A विजयी12 जून 2017५वी20142साखळी फेरी (1978, 1998, 2006, 2014)
 जपानए.एफ.सी. तिसरी फेरी गट B विजयी31 ऑगस्ट 2017६वी20146१६ संघांची फेरी (2002, 2010)
 मेक्सिकोकॉन्ककॅफ पाचवी फेरी विजयी1 सप्टेंबर 2017१६वी20147उपांत्यपूर्व फेरी (1970, 1986)
 बेल्जियमयुएफा गट ह विजयी3 सप्टेंबर 2017१३वी20142चौथे स्थान (1986)
 दक्षिण कोरियाए.एफ.सी. तिसरी फेरी गट A उपविजयी5 सप्टेंबर 2017१०वी20149चौथे स्थान (2002)
 सौदी अरेबियाए.एफ.सी. तिसरी फेरी गट B उपविजयी5 सप्टेंबर 2017५वी20061१६ संघांची फेरी (1994)
 जर्मनीयुएफा गट C विजयी5 ऑक्टोबर 2017१९वी201417विजयी (1954, 1974, 1990, 2014)
 इंग्लंडयुएफा गट F विजयी5 ऑक्टोबर 2017१५वी20146विजयी (1966)
 स्पेनयुएफा गट G विजयी6 ऑक्टोबर 2017१५वी201411विजयी (2010)
 नायजेरियासी.ए.एफ. तिसरी फेरी गट B विजयी7 ऑक्टोबर 2017६वी20143१६ संघांची फेरी (1994, 1998, 2014)
 कोस्टा रिकाकॉन्ककॅफ पाचवी फेरी उपविजयी7 ऑक्टोबर 20175th20142उपांत्यपूर्व फेरी (2014)
 पोलंडयुएफा गट E विजयी8 ऑक्टोबर 2017८वी20061तिसरे स्थान (1974, 1982)
 इजिप्तकॅफ तिसरी फेरी गट E विजयी8 ऑक्टोबर 2017३री19901पहिली फेरी (1934), साखळी फेरी (1990)
 आइसलँडयुएफा गट I विजयी9 ऑक्टोबर 2017पहिली1
 सर्बियायुएफा गट D विजयी9 ऑक्टोबर 2017१२वी20101चौथे स्थान (1930, 1962)
 पोर्तुगालयुएफा गट B विजयी10 ऑक्टोबर 2017७वी20145तिसरे स्थान (1966)
 फ्रान्सयुएफा गट A विजयी10 ऑक्टोबर 2017१५वी20146विजयी (1998)
 उरुग्वेकॉन्मेबॉल साखळी फेरी उपविजयी10 ऑक्टोबर 2017१३वी20143विजयी (1930, 1950)
 आर्जेन्टिनाकॉन्मेबॉल साखळी फेरी तिसरे स्थान10 ऑक्टोबर 2017१७वी201412विजयी (1978, 1986)
 कोलंबियाकॉन्मेबॉल साखळी फेरी चौथे स्थान10 ऑक्टोबर 2017६वी20142उपांत्यपूर्व फेरी (2014)
 पनामाकॉन्ककॅफ पाचवी फेरी तिसरे स्थान10 ऑक्टोबर 2017पहिली1
 सेनेगालसी.ए.एफ. तिसरी फेरी गट D विजयी10 नोव्हेंबर 2017दुसरी20021उपांत्यपूर्व फेरी (2002)
 मोरोक्कोसी.ए.एफ. तिसरी फेरी गट C विजयी11 नोव्हेंबर 2017५वी19981१६ संघांची फेरी (1986)
 ट्युनिसियासी.ए.एफ. तिसरी फेरी गट A विजयी11 नोव्हेंबर 2017५वी20061साखळी फेरी (1978, 1998, 2002, 2006)
 स्वित्झर्लंडयुएफा दुसरी फेरी विजयी12 नोव्हेंबर 2017११वी20144उपांत्यपूर्व फेरी (1934, 1938, 1954)
 क्रोएशियायुएफा दुसरी फेरी विजयी12 नोव्हेंबर 2017५वी20142तिसरे स्थान (1998)
 स्वीडनयुएफा दुसरी फेरी विजयी13 नोव्हेंबर 2017१२वी20061उपविजयी (1958)
 डेन्मार्कयुएफा दुसरी फेरी विजयी14 नोव्हेंबर 2017५वी20101उपांत्यपूर्व फेरी (1998)
 ऑस्ट्रेलियाकॉन्ककॅफ वि. ए.एफ.सी. बाद फेरी सामना विजयी15 नोव्हेंबर 2017५वी20144१६ संघांची फेरी (2006)
 पेरूओ.एफ.सी. वि. कॉन्मेबॉल बाद फेरी सामना विजयी15 नोव्हेंबर 2017५वी19821उपांत्यपूर्व फेरी (1970), Second round (1978)

अंतिम संघ

1234
गट A  रशिया  सौदी अरेबिया  इजिप्त  उरुग्वे
गट B  पोर्तुगाल  स्पेन  मोरोक्को  इराण
गट C  फ्रान्स  ऑस्ट्रेलिया  पेरू  डेन्मार्क
गट D  आर्जेन्टिना  आइसलँड  क्रोएशिया  नायजेरिया
गट E  ब्राझील  स्वित्झर्लंड  कोस्टा रिका  सर्बिया
गट F  जर्मनी  मेक्सिको  स्वीडन  दक्षिण कोरिया
गट G  बेल्जियम  पनामा  ट्युनिसिया  इंग्लंड
गट H  पोलंड  सेनेगाल  कोलंबिया  जपान

मैदाने

रशियाच्या खालील ११ शहरांमधील १२ मैदानांमध्ये विश्वचषकाचे सामने खेळवले जातील. ह्यांपैकी बव्हंशी मैदाने नवी बांधली जात आहेत तर काही जुन्या मैदानांची डागडुजी करण्यात येत आहे.

मॉस्कोसेंट पीटर्सबर्गकालिनिनग्राद
लुझनिकी स्टेडियमऑत्क्रितिये अरेनाक्रेस्तॉव्स्की स्टेडियमकालिनिनग्राद स्टेडियम
आसनक्षमता: 89,318
(सुधारणा)
आसनक्षमता: 46,990
आसनक्षमता: 69,501
आसनक्षमता: 45,015
(नवे स्टेडियम)
कझाननिज्नी नॉवगोरोद
कझान अरेनानिज्नी नॉवगोरोद स्टेडियम
आसनक्षमता: 45,105[१]
आसनक्षमता: 44,899
(नवे स्टेडियम)
समारावोल्गोग्राद
समारा अरेना
(नवे स्टेडियम)
वोल्गोग्राद अरेना
(पुनर्बांधणी)
आसनक्षमता: 44,918आसनक्षमता: 45,015
सारान्स्करोस्तोव दॉनसोत्शीयेकातेरिनबुर्ग
मोर्दोव्हिया अरेना
(नवे स्टेडियम)
रोस्तोव अरेना
(नवे स्टेडियम)
फिश्त ऑलिंपिक स्टेडियमसेंट्रल स्टेडियम
(सुधारणा)
आसनक्षमता: 45,015आसनक्षमता: 43,702आसनक्षमता: 47,659आसनक्षमता: 44,130

सामने

साखळी फेरी

खाली दर्शवलेल्या सर्व वेळा स्थानिक प्रमाणवेळेनुसार असतील.

गट अ

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट अ
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 उरुग्वे330050+59
 रशिया320184+46
 सौदी अरेबिया310227−53
 इजिप्त300326−40


गट ब

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट ब
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 स्पेन312065+15
 पोर्तुगाल312054+15
 इराण31112204
 मोरोक्को301224−21


गट क

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट क
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 फ्रान्स321031+27
 डेन्मार्क312021+15
 पेरू31022203
 ऑस्ट्रेलिया301225−31


गट ड

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट ड
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 क्रोएशिया330071+69
 आर्जेन्टिना311135−24
 नायजेरिया310235−23
 आइसलँड301225−31


गट इ

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट इ
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 ब्राझील321051+47
 स्वित्झर्लंड312054+15
 सर्बिया310224−23
 कोस्टा रिका301225−31


गट फ

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट फ
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 स्वीडन320152+36
 मेक्सिको320134−16
 दक्षिण कोरिया31023303
 जर्मनी310224−23


गट ग

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट ग
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 बेल्जियम330092+79
 इंग्लंड320183+56
 ट्युनिसिया310258−33
 पनामा3003211−90


गट ह

मुख्य पान: २०१८ फिफा विश्वचषक गट ह
विजेते व उपविजेते १६ संघांच्या फेरीमध्ये पोचले
संघसा
वि


गोनों
गोवि
गोफ
गूण
 कोलंबिया320152+36
 जपान31114404
 सेनेगाल31114404
 पोलंड310225−33


बाद फेरी

साचा:२०१८ फिफा विश्वचषक बाद फेरी

बाह्य दुवे

संदर्भ आणि नोंदी