ऱ्हाइन नदी

ऱ्हाइन ही पश्चिम युरोपातील एक प्रमुख नदी आहे. ही नदी स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतरांगेमध्ये उगम पावते व उत्तरेकडे वाहत येऊन उत्तर समुद्राला मिळते. १,३२० कि.मी. लांबी असलेली व २,००० घन मी./सेकंद सरासरी प्रवाह असलेली नदी युरोपातील सर्वात मोठ्या व सर्वात महत्त्वाच्या नद्यांपैकी एक आहे. तिला आर नावाची प्रमुख उपनदी येऊन मिळते.

ऱ्हाइन
उगमटोमासे, ग्राउब्युंडन, स्वित्झर्लंड
मुखरॉटरडॅम, उत्तर समुद्र
पाणलोट क्षेत्रामधील देशस्वित्झर्लंड, लिश्टनस्टाइन, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड्स
लांबी१,२३३ किमी (७६६ मैल)
उगम स्थान उंची२,३४५ मी (७,६९४ फूट)
सरासरी प्रवाहरुपांतरण त्रूटी: मूल्य "बासेल: १,०६०
स्त्रासबुर्ग: १,०८०
क्यॉल्न: २,०९०
डच सीमा: २,२६०" अंकातच आवश्यक आहे
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ१,८५,०००
उगमापासून मुखापर्यंत ऱ्हाईनचा मार्ग

जर्मनमधील ऱ्हाइन(Rhine) हे नाव 'वाहणे' असा क्रियावाचक अर्थ असलेल्या reie शब्दापासून व्युत्पत्ती घडलेल्या रिन(Rin) या शब्दावरून पडले आहे. इटलीतील रेनो नदीच्या नावाचीही अशीच व्युत्पत्ती आहे.


मोठी शहरे


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: