व्हिक्टोरिया, सेशेल्स
व्हिक्टोरिया ही सेशेल्स ह्या हिंदी महासागरातील द्वीप-देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. व्हिक्टोरिया शहर सेशेल्सच्या माहे ह्या सर्वात मोठ्या बेटावर वसले आहे.
या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, व्हिक्टोरिया.
व्हिक्टोरिया Victoria | |
सेशेल्समधील शहर | |
व्हिक्टोरियाचे सेशेल्समधील स्थान | |
देश | सेशेल्स |
लोकसंख्या | |
- शहर | २४,९७० |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे