व्हेनेशियन भाषा

व्हेनेशियन ही इटलीच्या व्हेनेतो प्रदेशामध्ये उगम पावलेली रोमान्स भाषासमूहामधील एक भाषा आहे. सध्या ह्या भाषेचे सुमारे २२ लाख वापरकर्ते आहेत. ही भाषा इटालियन पासून पूर्णपणे भिन्न आहे.

व्हेनेशियन
vèneto
स्थानिक वापर इटली
स्लोव्हेनिया
क्रोएशिया
ब्राझिल
मेक्सिको
प्रदेशइटली:[१][२]
व्हेनेतो
फ्रुली-व्हेनेझिया जुलिया
त्रेन्तिनो
स्लोव्हेनिया/क्रोएशिया:[३][४]
इस्त्रिया
मेक्सिको/ब्राझिल:[५][६][७]
पेब्ला
रियो ग्रांदे दो सुल
लोकसंख्या२२ लाख
भाषाकुळ
लिपीरोमन
भाषा संकेत
ISO ६३९-३vec (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

संदर्भ

हे सुद्धा पहा

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: