श्लोंस्का प्रांत

श्लोंस्का प्रांत (इंग्लिश लेखनभेदः सिलेसियन प्रांत; पोलिश: Województwo śląskie) हा पोलंड देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत पोलंडच्या दक्षिण भागात चेक प्रजासत्ताकस्लोव्हाकिया देशांच्या सीमेवर वसला असून तो ऐतिहासिक सिलेसिया भौगोलिक प्रदेशाचा एक भाग आहे.

श्लोंस्का प्रांत
Województwo śląskie (पोलिश)
पोलंडचा प्रांत
ध्वज
चिन्ह

श्लोंस्का प्रांतचे पोलंड देशाच्या नकाशातील स्थान
श्लोंस्का प्रांतचे पोलंड देशामधील स्थान
देशपोलंड ध्वज पोलंड
मुख्यालयकातोवित्सा
क्षेत्रफळ१२,३३४ चौ. किमी (४,७६२ चौ. मैल)
लोकसंख्या२२,०१,०६९
घनता३७९.२ /चौ. किमी (९८२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२PL-24
संकेतस्थळsilesia-region.pl

श्लोंस्का हा पोलंडमधील सर्वाधिक लोकसंख्या घनता व सर्वात कमी बेरोजगारी असलेला प्रांत आहे.


बाह्य दुवे