सारावाक

सारावाक (देवनागरी लेखनभेद: सरावाक; भासा मलेशिया: Sarawak;) हे मलेशियामधील एक राज्य असून बोर्निओच्या वायव्य किनाऱ्यावर वसले आहे. त्याच्या ईशान्येस साबा हे मलेशियाचे राज्य आहे. ते मलेशियन संघातील सर्वांत मोठे राज्य आहे. कुचिंग येथे सारावाकाची राजधानी आहे. २०१० च्या जनगणनेनुसार सारावाकची लोकसंख्या २४,२०,००९ इतकी होती.

सारावाक
Sarawak
मलेशियाचे राज्य
ध्वज

सारावाकचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
सारावाकचे मलेशिया देशामधील स्थान
देशमलेशिया ध्वज मलेशिया
राजधानीकुचिंग
क्षेत्रफळ१,२४,४५० चौ. किमी (४८,०५० चौ. मैल)
लोकसंख्या२५,०४,०००
घनता२०.१ /चौ. किमी (५२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२MY-13
संकेतस्थळhttp://www.sarawak.gov.my/
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत