स्लोव्हेन भाषा

स्लोव्हेन ही मध्य युरोपात वापरली जाणारी एक स्लाविक भाषा स्लोव्हेनिया देशाची राष्ट्रभाषा व इटली, ऑस्ट्रिया, हंगेरीक्रोएशिया देशांमधील काही प्रदेशांची अधिकृत भाषा आहे. तसेच युरोपियन संघाच्या २४ अधिकृत भाषांपैकी स्लोव्हेन ही एक भाषा आहे.

स्लोव्हेन
slovenski jezik, slovenščina
स्थानिक वापरस्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
इटली ध्वज इटली (फ्रुली-व्हेनेझिया जुलियामध्ये)
ऑस्ट्रिया ध्वज ऑस्ट्रिया (क्यार्न्टनश्टायरमार्कमध्ये)
हंगेरी ध्वज हंगेरी (व्हासमध्ये)
क्रोएशिया ध्वज क्रोएशिया
प्रदेशमध्य युरोप, दक्षिण युरोप
लोकसंख्या२५ लाख[१]
भाषाकुळ
इंडो-युरोपीय
  • बाल्टो-स्लाव्हिक
लिपीलॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरस्लोव्हेनिया ध्वज स्लोव्हेनिया
Flag of Europe युरोपियन संघ
अल्पसंख्य दर्जा
भाषा संकेत
ISO ६३९-१sl
ISO ६३९-२slv
भाषिक प्रदेशांचा नकाशा
स्लोव्हेन-भाषिक प्रदेश

संदर्भ

हे सुद्धा पहा