जुलै ५
दिनांक
जुलै ५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १८६ वा किंवा लीप वर्षात १८७ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६८७ - सर आयझॅक न्यूटनने फिलोसॉफि नॅचरालिस प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका हे अतिमहत्त्वाचे पुस्तक प्रकाशित केले.
अठरावे शतक
- १७७० - चेस्माची लढाई.
एकोणिसावे शतक
- १८११ - व्हेनेझुएलाला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १८३० - फ्रांसने अल्जीरियावर आक्रमण केले.
- १८६५ - वाहनांच्या वेगावर नियंत्रण घालणारा पहिला कायदा इंग्लंडमध्ये लागू.
- १८८४ - कामेरून जर्मनीच्या आधिपत्याखाली.
विसावे शतक
- १९०५ - लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी केली.
- १९४० - दुसरे महायुद्ध - युनायटेड किंग्डम व विची फ्रांसनी राजनैतिक संबंध तोडले.
- १९४१ - दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने नीपर नदी पर्यंत धडक मारली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - फिलिपाईन्सची जपानपासून सुटका.
- १९४६ - बिकिनी हा वस्त्रप्रकार प्रथमतः वापरात.
- १९५० - कोरियन युद्ध - अमेरिका व उत्तर कोरियाच्या सैन्यात चकमक.
- १९५० - इस्रायेलच्या क्नेसेटने जगातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायेलमध्ये राहण्याचा हक्क दिला.
- १९५१ - विल्यम शॉकलीने जंक्शन ट्रांझिस्टरचा शोध लावला.
- १९५४ - आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना.
- १९६२ - अल्जीरियाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.
- १९७० - एर कॅनडा फ्लाइट ६२१ हे डी.सी.८ प्रकारचे विमान टोरोंटो विमानतळाजवळ कोसळले. १०८ ठार.
- १९७५ - आर्थर अॅश विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारा प्रथम श्यामवर्णीय व्यक्ती झाला.
- १९७५ - केप व्हर्देला पोर्तुगालपासून स्वातंत्र्य.
- १९७७ - पाकिस्तानमध्ये लश्करी उठाव. झुल्फिकारअली भुट्टो तुरुंगात.
- १९९८ - जपानने मंगळाकडे अंतराळयान प्रक्षेपित केले.
एकविसावे शतक
- २००४ - इंडोनेशियात प्रथमतः राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका.
- २००६ - उत्तर कोरियाने प्रतिबंधांना न जुमानता नोडॉंग-२, स्कड व तेपोडॉंग-२ ही क्षेपणास्त्रे प्रक्षेपित केली
जन्म
- १८५३ - सेसिल ऱ्होड्स, दक्षिण आफ्रिकेचा राजकारणी.
- १८८२ - हजरत इनायत खान, शास्त्रीय गायक.
- १८८६ - विलेम ड्रीस, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९११ - जॉर्जेस पॉम्पिदु, फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१६ - आर्चिक वेंकटेश गोपाळकृष्ण, कवि, वक्ते. धारवाड मध्ये.
- १९२९ - टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९२८ - पिएर मॉरोय, फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४६ - राम विलास पासवान, केंद्रीय मंत्री.
- १९५४ - जॉन राइट, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९६० - राकेश झुनझुनवाला, भारतीय उद्योगपती
मृत्यू
- १६६६ - आल्बर्ट सहावा, बव्हारियाचा राजा.
- १९४५ - जॉन कर्टीन, ऑस्ट्रेलियाचा १४वा पंतप्रधान.
- २००४ - ह्यू शियरर, जमैकाचा पंतप्रधान.
प्रतिवार्षिक पालन
- स्वातंत्र्य दिन - अल्जीरिया, केप व्हर्दे, व्हेनेझुएला.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर जुलै ५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
जुलै ३ - जुलै ४ - जुलै ५ - जुलै ६ - जुलै ७ - (जुलै महिना)
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन