Jump to content

उझबेकिस्तान राष्ट्रीय फुटबॉल संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उझबेकिस्तान
उझबेकिस्तान
उझबेकिस्तानचा ध्वज
टोपणनावOq Boʻrilar/Oқ бўpилap (पांढरे लांडगे)
राष्ट्रीय संघटनाउझबेकिस्तान फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामनेतिमुर कापाद्झे (१०९)
सर्वाधिक गोलमक्सिम शात्सकिख (३४)
प्रमुख स्टेडियममार्काझिय स्टेडियम, ताश्कंत
फिफा संकेतUZB
सद्य फिफा क्रमवारी५७
फिफा क्रमवारी उच्चांक४५ (नोव्हेंबर २००६)
फिफा क्रमवारी नीचांक११९ (नोव्हेंबर १९९६)
सद्य एलो क्रमवारी४८
एलो क्रमवारी उच्चांक४५ (डिसेंबर २०१२)
एलो क्रमवारी नीचांक९५ (फेब्रुवारी २००१)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
ताजिकिस्तान 2–2 उझबेकिस्तान उझबेकिस्तान
(दुशान्बे, ताजिकिस्तान; १७ जून १९९२)
सर्वात मोठा विजय
उझबेकिस्तान उझबेकिस्तान 15–0 मंगोलिया Flag of मंगोलिया
(चियांग माई, थायलंड; ५ डिसेंबर १९९८)
सर्वात मोठी हार
जपानचा ध्वज जपान 8–1 उझबेकिस्तान उझबेकिस्तान
(सैदा, लेबेनॉन; १७ ऑक्टोबर २०००)
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता५ (प्रथम १९९६)
सर्वोत्तम प्रदर्शनचौथे स्थान, २०११

उझबेकिस्तान फुटबॉल संघ हा उझबेकिस्तान देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. उझबेकिस्तानने आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी एकदाही पात्रता मिळवली नाही.

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

फिफा विश्वचषक

ए.एफ.सी. आशिया चषक

वर्षनिकाल
हाँग काँग १९५६ ते
जपान १९९२
सोव्हियेत संघ सोव्हिएत संघाचा भाग असल्यामुळे सहभाग नाही
संयुक्त अरब अमिराती १९९६पहिली फेरी
लेबेनॉन २०००पहिली फेरी
चीन २००४उपांत्यपूर्व फेरी
इंडोनेशियामलेशियाथायलंडव्हियेतनाम २००७उपांत्यपूर्व फेरी
कतार २०११चौथे स्थान
ऑस्ट्रेलिया २०१५पात्र

आशियाई स्पर्धा

वर्षनिकाल
१९९४2 सुवर्ण
१९९८उपांत्यपूर्व फेरी

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन