अझरबैजान


अझरबैजान हा मध्यपूर्व आशियातीलपूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.

अझरबैजान
Azərbaycan Respublikası
अझरबैजानचे प्रजासत्ताक
अझरबैजानचा ध्वजअझरबैजानचे चिन्ह
ध्वजचिन्ह
राष्ट्रगीत: अझरबैजान मार्सी (अझरबैजानची घोडदौड)
अझरबैजानचे स्थान
अझरबैजानचे स्थान
अझरबैजानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
बाकू
अधिकृत भाषाअझरबैजानी
सरकारअध्यक्षीय प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुखइल्हाम अलियेव
 - पंतप्रधानआर्तुर रसिझादे
महत्त्वपूर्ण घटना
स्थापना 
 - कॉकेशियन आल्बेनियाइ.स. पूर्व चौथे शतक 
 - साम्राज्यसुमारे ११३५ 
 - अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक२८ मे १९१८ 
 - अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य
२८ एप्रिल १९२० 
 - सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्य१८ ऑक्टोबर १९९१ 
 - संविधान१२ नोव्हेंबर १९९५ 
क्षेत्रफळ
 - एकूण८,६६,००० किमी (११४वा क्रमांक)
 - पाणी (%)१.६
लोकसंख्या
 -एकूण९१,६५,००० (८९वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता१०५.८/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण९३.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न१०,२०१ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.७३१ (उच्च) (७६ वा) (२०१०)
राष्ट्रीय चलनअझरबैजानी मनात
आंतरराष्ट्रीय कालविभागअझरबैजानी प्रमाणवेळ (यूटीसी + ४:००)
आय.एस.ओ. ३१६६-१AZ
आंतरजाल प्रत्यय.az
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक९९४
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

अझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व सुन्नी इस्लाम वंशाची आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. नागोर्नो-काराबाख ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.

खेळ

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: