अलेक्सिस त्सिप्रास

अलेक्सिस त्सिप्रास (ग्रीक: Αλέξης Τσίπρας; २८ जुलै १९७४) हा एक ग्रीक राजकारणी व ग्रीसचा विद्यमान पंतप्रधान आहे. २५ जानेवारी २०१५ रोजी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक सांसदीय निवडणुकीमध्ये त्सिप्रासच्या सिरिझा पक्षाने ३०० पैकी १४९ जागांवर विजय मिळवला. त्सिप्रास जून २०१२ ते जानेवारी २०१५ दरम्यान विरोधी पक्षनेते राहिला होता.

अलेक्सिस त्सिप्रास

ग्रीस ध्वज ग्रीसचा पंतप्रधान
कार्यकाळ
२६ जानेवारी २०१५ – २७ ऑगस्ट 2015
राष्ट्रपतीकारोलोस पापुलियास
मागीलआंतोनिस समारास

विरोधी पक्षनेता
कार्यकाळ
२० जून २०१२ – २६ जानेवारी २०१५
मागीलआंतोनिस समारास
पुढीलआंतोनिस समारास

जन्म२८ जुलै, १९७४ (1974-07-28) (वय: ४९)
अथेन्स, ग्रीस
राजकीय पक्षसिरिझा
धर्मनास्तिक

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (ग्रीक भाषेत). Archived from the original on 2021-03-16. 2015-02-03 रोजी पाहिले.