इंगुशेतिया

इंगुशेतिया प्रजासत्ताक (रशियन: Респу́блика Ингуше́тия, Respublika Ingushetiya) हे रशियाच्या २१ प्रजासत्ताकांपैकी सर्वांत लहान प्रजासत्ताक आहे. उत्तर कॉकासस प्रदेशामधील डोंगराळ भागात वसलेला इंगुशेतिया हा रशियाचे सर्वांत गरीब प्रांत आहे.

इंगुशेतिया
Республика Ингушетия
ГӀалгӀай Мохк
रशियाचे प्रजासत्ताक
ध्वज
चिन्ह

इंगुशेतियाचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
इंगुशेतियाचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाउत्तर कॉकासियन
स्थापना४ जून १९९२
राजधानीमगास
क्षेत्रफळ३,५०० चौ. किमी (१,४०० चौ. मैल)
लोकसंख्या४,६७,२९४
आय.एस.ओ. ३१६६-२RU-IN
संकेतस्थळhttp://www.ingushetia.ru/