एरिस (बटु ग्रह)
सूर्यमालेतील प्लुटोच्या पलीकडे असलेला बटू ग्रह
एरिस (चिन्ह: ,[१] इंग्रजी: Eris) हा बटुग्रह १३६१९९ एरिस या नावानेही ओळखला जातो. त्याची कक्षा प्लूटोच्याही पलीकडे असून त्याला डिस्नोमिया नावाचा उपग्रह आहे. एरिसचा शोध जानेवारी ५, इ.स. २००५ रोजी एम. इ. ब्राऊन व सी. ए. ट्रुजिलो यांनी लावला.एरिस हा सूर्यमालेतील, वजनाने व आकारमानाने सर्वांत मोठा बटुग्रह आहे.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे