काॅकेशस पर्वतरांग
युरोप, आशिया आणि मध्य पूर्व च्या छेदनबिंदूवरील पर्वत प्रणाली
काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोप व आशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.
काॅकेशस पर्वतरांग | ||||
| ||||
देश | रशिया जॉर्जिया अझरबैजान आर्मेनिया इराण तुर्कस्तान | |||
सर्वोच्च शिखर | माउंट एल्ब्रुस ५,६४२ मी (१८,५१० फूट) | |||
लांबी | १,१०० किलोमीटर (६८० मैल) | |||
रूंदी | १६० किलोमीटर (९९ मैल) | |||
|
रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक व काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.
गॅलरी
- स्वानेती ह्या जॉर्जियामधील स्थळाचे दृष्य
- अझरबैजानमधील मुरोव्ह पर्वत
- दागिस्तानमधील दरी
- जॉर्जियामधील चौखी पर्वत
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
45°00′E / 42.500°N 45.000°E
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे