जिबूती


जिबूती हा पूर्व आफ्रिकेतील आफ्रिकेच्या शिंगामधील एक छोटा देश आहे. जिबूतीच्या उत्तरेला इरिट्रिया, पश्चिमदक्षिणेला इथियोपियाआग्नेय दिशेला सोमालिया देश आहेत. जिबूती ही जिबूतीची राजधानी आहे. इतर बहुतांशी आफ्रिकन देशांप्रमाणे जिबूती एक गरीब व अविकसित देश आहे. येथील १/५ लोक आंतरराष्ट्रीय दारिद्र्यरेषेखाली जगतात.

जिबूती
جمهورية جيبوتي
Republic of Djibouti
जिबूतीचे प्रजासत्ताक
जिबूतीचा ध्वजजिबूतीचे चिन्ह
ध्वजचिन्ह
जिबूतीचे स्थान
जिबूतीचे स्थान
जिबूतीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीजिबूती
अधिकृत भाषाअरबी, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस२७ जून १९७७ 
क्षेत्रफळ
 - एकूण२३,२०० किमी (१४९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण४,९६,३७४ (१६०वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता२२/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण१.८७७ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न२,३९२ अमेरिकन डॉलर 
राष्ट्रीय चलनजिबूतीयन फ्रॅंक
आय.एस.ओ. ३१६६-१DJ
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+253
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


खेळ