देजॉन

देजॉन हे दक्षिण कोरिया देशामधील पाचव्या क्रमांकाचे मोठे महानगर व विशेष केंद्रशासित शहरांपैकी एक आहे. देजॉन दक्षिण कोरियाच्या मध्य भागात वसले असून देशामधील वाहतूकीचे सर्वात मोठे केंद्र आहेत. कोरियामधील सर्व महत्त्वाचे व वर्दळीचे महामार्ग व दृतगती तसेच इतर रेल्वेमार्ग देजॉनमधून जातात.

देजॉन
대전광역시 (हांगुल)
大田廣域市 (हांजा)
दक्षिण कोरियामधील शहर
देजॉनचे दक्षिण कोरियामधील स्थान

गुणक: 36°21′N 127°23′E / 36.350°N 127.383°E / 36.350; 127.383

देश दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
प्रांत दक्षिण चुंगचॉंग प्रांत
क्षेत्रफळ ५३९.८५ चौ. किमी (२०८.४४ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर १५,३७,३२४
  - घनता २,८०० /चौ. किमी (७,३०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.daejeon.go.kr



जुळी शहरे

शहरप्रदेशदेशकधीपासून
ओदाशिमाने  जपान1987
सिअ‍ॅटलवॉशिंग्टन  अमेरिका1989
बुडापेस्ट  हंगेरी1994
नांजिंगच्यांग्सू  चीन1994
कॅल्गारीआल्बर्टा  कॅनडा1996
ग्वादालाहाराहालिस्को  मेक्सिको1997
उप्साला  स्वीडन1999
नोवोसिबिर्स्कनोवोसिबिर्स्क ओब्लास्त  रशिया2001
ब्रिस्बेनक्वीन्सलंड  ऑस्ट्रेलिया2002
सप्पोरोहोक्काइदो  जपान2010

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: