पश्चिम अझरबैजान प्रांत
पश्चिम अझरबैजान (फारसी: استان آذربایجان غربی, अझरबैजानी: غربی آذربایجان اوستانی) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या वायव्य भागात तुर्कस्तान, इराक व अझरबैजान देशाच्या नाखचिवान स्वायत्त प्रजासत्ताकाच्या सीमेवर वसला आहे.
पश्चिम अझरबैजान استان آذربایجان غربی | |
इराणचा प्रांत | |
पश्चिम अझरबैजानचे इराण देशामधील स्थान | |
देश | इराण |
राजधानी | उर्मिया |
क्षेत्रफळ | ३७,४३७ चौ. किमी (१४,४५५ चौ. मैल) |
लोकसंख्या | ३०,८०,५७६ |
घनता | ८२ /चौ. किमी (२१० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | IR-04 |
प्रमाणवेळ | यूटीसी+०३:३० |
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे