भोजपुरी भाषा

भोजपुरी ही भारत देशामधील एक बोलीभाषा आहे. हिंद-आर्य भाषासमूहामधील भोजपुरी भाषा प्रामुख्याने उत्तर प्रदेश, झारखंडबिहार राज्यांत तसेच पूर्व नेपाळमध्ये वापरली जाते. इतरत्र भोजपुरी भाषा गयाना, सुरिनाम, फिजीमॉरिशस ह्या देशांमध्ये देखील वापरात आहे.

भोजपुरी
𑂦𑂷𑂔𑂣𑂳𑂩𑂲
स्थानिक वापरभारत, नेपाळ, मॉरिशस
लोकसंख्या४ कोटी
भाषाकुळ
लिपीदेवनागरी
कैथी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरनेपाळ मधेश (नेपाळ)
भाषा संकेत
ISO ६३९-२bho
ISO ६३९-३bho (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

पण जवळपास ८ कोटी लोकांची मातृभाषा असून देखील या भाषेला भारतामध्ये अधिकृत भाषा म्हणून मान्यता नाही. अलीकडेच या भाषेला मान्यता मिळावी म्हणून आंदोलने होत आहेत..

बाह्य दुवे