मोरोक्को


मोरोक्को (अरबी भाषा:المغرب अल-मगरिब), उत्तर आफ्रिकेच्या माघरेब प्रदेशातील एक देश आहे.[१] अटलांटिक महासागरभूमध्य समुद्र ह्या दोन्हींवर किनारे असलेला मोरोक्को हा फ्रान्सस्पेन व्यतिरिक्त एकमेव देश आहे.

मोरोक्को
المملكة المغربية
ⵜⴰⴳⵍⴷⵉⵜ ⵏ ⵍⵎⵖⵔⵉⴱ
मोरोक्कोचे राजतंत्र
मोरोक्कोचा ध्वजमोरोक्कोचे चिन्ह
ध्वजचिन्ह
ब्रीद वाक्य: الله، الوطن، الملك
अल्ला, अल्‌ वतन, अल्‌ मालिक
राष्ट्रगीत: हिम्न शेरीफिएन
मोरोक्कोचे स्थान
मोरोक्कोचे स्थान
मोरोक्कोचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानीरबात
सर्वात मोठे शहरकासाब्लांका
अधिकृत भाषाअरबी, बर्बर
इतर प्रमुख भाषाफ्रेंच
 - राष्ट्रप्रमुखमोहाम्मेद सहावा
 - पंतप्रधानआब्देलिला बेंकिराने
महत्त्वपूर्ण घटना
 - इदिर्सिद वंश (स्थापना)इ.स. ७८९ 
 - अलोइत घराणे (विद्यमान)इ.स. १६६६ 
 - फ्रेंच व स्पॅनिश मांडलिक राज्य३० मार्च १९१२ 
 - स्वातंत्र्य७ एप्रिल १९५६ 
क्षेत्रफळ
 - एकूण४,४६,५५० किमी (५८ वा किंवा ४०वा क्रमांक)
 - पाणी (%)
लोकसंख्या
 -एकूण३,३८,४८,२४२ (३९वा क्रमांक)
 - गणती{{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता७३.१/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण२५२.३६६ अब्ज अमेरिकन डॉलर (५४वा क्रमांक)
 - वार्षिक दरडोई उत्पन्न७,६०६ अमेरिकन डॉलर (१०९वा क्रमांक)
मानवी विकास निर्देशांक  . ०.६१७ (मध्यम) (१२९ वा) (२०१३)
राष्ट्रीय चलनमोरोक्कन दिरहाम (MAD)
आंतरराष्ट्रीय कालविभागग्रीनविच प्रमाणवेळ (यूटीसी±००:००)
आय.एस.ओ. ३१६६-१MA
आंतरजाल प्रत्यय.ma
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+२१२
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा

मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला मोरोक्को उत्तर आफ्रिका भागातील एक बलाढ्य देश आहे. २०१४ साली मोरोक्कोची लोकसंख्या सुमारे ३.३८ कोटी होती. मोरोक्को आफ्रिकेतील एकमेव असा देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. मोरोक्को अरब संघचा सदस्य आहे. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-७७ या गटांचा सदस्य आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

मोरोक्कोचा समुद्रकिनारा अटलांटिक महासागरापासून भूमध्य समुद्रापर्यंत पसरला असून जिब्राल्टरची सामुद्रधुनी ह्या दोन समुद्रांना जोडते व मोरोक्कोला स्पेनपासून वेगळे करते. मोरोक्कोचा पुष्कळसा भूभाग डोंगराळ आहे व ॲटलास पर्वतरांग देशाच्या मध्यभागातून धावते. मोरोक्कोचा दक्षिणेकडील भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

चतुःसीमा

मोरोक्कोच्या पश्चिमिेस अटलांटिक महासागर, उत्तरेला भूमध्य समुद्र, पूर्वेस अल्जीरिया तर दक्षिणेस मॉरिटानिया आहे.[२] स्पेन देशाची सेउतामेलिया ही विशेष शहरे मोरोक्कोच्या उत्तर भागात स्थित आहेत.

राजकीय विभाग

मोठी शहरे

क्रमशहरलोकसंख्या
1कासाब्लांका&0000000003356337.000000३३,५६,३३७
2रबात&0000000001884917.000000१८,८४,९१७
3फेस&0000000001072468.000000१०,७२,४६८
4माराकेश&0000000000953305.000000९,५३,३०५
5टॅंजियर&0000000000793776.000000७,९३,७७६
6मेक्नेस&0000000000616110.000000६,१६,११०
7अगादिर&0000000000600177.000000६,००,१७७
8ऊज्दा&0000000000435378.000000४,३५,३७८
9केनित्रा&0000000000418222.000000४,१८,२२२
10तेतुवां&0000000000363031.000000३,६३,०३१

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

मोरक्को मध्ये प्रमुख धर्म इस्लाम आहे,

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

संदर्भ व नोंदी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: