वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.

वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन फुटबॉल क्लब (इंग्लिश: West Bromwich Albion Football Club) हा युनायटेड किंग्डमच्या वेस्ट ब्रॉम्विच शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. इ.स. १८७८ साली स्थापन झालेला हा क्लब इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधे खेळतो.

वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.
पूर्ण नाववेस्ट ब्रॉम्विच अल्बियन फुटबॉल क्लब
टोपणनावद बॅगीज
स्थापनाइ.स. १८७८
मैदानद हॉथॉर्न
वेस्ट ब्रॉम्विच, वेस्ट मिडलंड्स, युनायटेड किंग्डम
(आसनक्षमता: २६,२७२)
लीगप्रीमियर लीग
२०११-१२१०वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग


बाह्य दुवे