सिॲटल–टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ

(सिॲटल आंतरराष्ट्रीय विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)

सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: SEAआप्रविको: KSEAएफ.ए.ए. स्थळसूचक: SEA) हा अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातील सिॲटल शहरात असलेला विमानतळ आहे. वायव्य अमेरिकेतील सगळ्यात मोठ्या या विमानतळावरून उत्तर अमेरिकेतील प्रमुख शहरे तसेच आशिया आणि युरोपमधील मोठ्या शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. याला सीटॅक या नावानेही ओळखतात.

सिॲटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळ
Seattle-Tacoma International Airport
आहसंवि: SEAआप्रविको: KSEAएफएए स्थळसंकेत: SEA
माहिती
विमानतळ प्रकारसार्वजनिक
मालक/प्रचालकपोर्ट ऑफ सिॲटल
कोण्या शहरास सेवासिॲटल, टॅकोमा, वॉशिंग्टन, अमेरिका
हबअलास्का एअरलाइन्स, डेल्टा एअरलाइन्स

येथून उत्तर अमेरिकेतील सगळ्या मोठ्या शहरांना तसेच युरोप, मध्यपूर्व आणि आशियामधील बव्हंश मोठ्या शहरांना थेट विमानसेवा आहे. हा विमानतळ अलास्का एरलाइन्स आणि तिची उपकंपनी होरायझन एर यांचे मुख्य ठाणे असून डेल्टा एरलाइन्सचा मोठा तळ आहे. डेल्टा एरलाइन्स येथून अमेरिकेशिवाय युरोप आणि आशियाला थेट विमानसेवा पुरविते.

विमानकंपन्या आणि गंतव्यस्थाने

प्रवासी

विमानकंपनीगंतव्यस्थानRefs
एर लिंगसडब्लिन[१]
एरोमेक्सिकोमेक्सिो सिटी[२]
एर कॅनडाटोराँटो-पीयरसन[३]
एर कॅनडा एक्सप्रेसव्हँकूवर
मोसमी: कॅलगारी
[३]
एर फ्रांसपॅरिस-चार्ल्स दि गॉल[४]
अलास्का एअरलाइन्सआल्बुकर्की, अँकोरेज, अटलांटा, ऑस्टिन, बाल्टिमोर, बेलिंगहॅम, बिलिंग्स, बॉइझी, बॉस्टन, बोझमन, बरबँक, कॅलगारी, चार्ल्सटन (दकॅ), शिकागो–ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, डॅलस-लव्ह, डेन्व्हर

, डीट्रॉइट, एडमंटन, युजीन, फेरबँक्स, फोर्ट लॉडरडेल, फ्रेस्नो, ग्रेट फॉल्स, हेलेना, होनोलुलु, ह्युस्टन-आंतरखंडीय, इंडियानापोलिस, जुनू, काहुलुइ, कैलुआ-कोनाकॅलिस्पेल, कॅलिस्पेल, केलोव्ना, कॅन्सस सिटी, केचिकान, लास व्हेगास, लिहुए, लॉस एंजेलस, मेडफोर्ड, मिलवॉकी, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिसूला, नॅशव्हिल, न्यू ऑर्लिअन्स, न्यू यॉर्क-जेएफके, न्यूअर्क, ओकलंड, ओक्लाहोमा सिटी, ओमाहा, ऑन्टॅरियो, ऑरेंज काउंटी, ओरलँडो, पाम स्प्रिंग्ज, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बर, पिट्सबर्ग[५] पोर्टलँड (ओ), पुलमन, रॅली-ड्युरॅम, रेडमंड-बेंड, रीनो-टाहो, साक्रामेंटो, सेंट लुइस, सॉल्ट लेक सिटी, सान अँटोनियो, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सान होजे (कॅ), सान लुइस ओबिस्पो, सांता बार्बरा, सांता रोसा (कॅ), सिट्का, सन व्हॅली, स्पोकेन, टॅम्पा, ट्राय-सिटीझ (वॉ), तुसॉन, व्हँकूवर, व्हिक्टोरिया, वाला वाला, वॉशिंग्टन-डलेस, वॉशिंग्टन-राष्ट्रीय, वेनाच्ची, विचिटा, याकिमा
मोसमी: कान्कुन, हेटन-स्टीमबोट स्प्रिंग्ज, पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो || align="center" | [६]

ऑल निप्पॉन एरवेझतोक्यो-नरिता[७]
अमेरिकन एरलाइन्सशार्लट, शिकागो–ओ'हेर, डॅलस-फोर्ट वर्थ, मायामी, न्यू यॉर्क-जेएफके, फिलाडेल्फिया, फीनिक्स-स्काय हार्बरr[८]
अमेरिकन ईगललॉस एंजेलस[८]
एशियाना एअरलाइन्ससोल-इंचॉन[९]
ब्रिटिश एरवेझलंडन-हीथ्रोalign="center" | [१०]
कॅथे पॅसिफिकहाँग काँग (१ एप्रिल २०१९ पासून)[११][१२]
काँडोरफ्रांकफुर्ट[१३]
डेल्टा एर लाइन्सॲम्स्टरडॅम, अँकोरेज, अटलांटा, ऑस्टिन, बीजिंग राजधानी, बॉस्टन, शिकागो–ओ'हेर, डेन्व्हर

, डीट्रॉइट, फेरबँक्स, हाँग काँग (२ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत),[१४][१५] होनोलुलु, इंडियानापोलिस, काहुलुइ, कैलुआ-कोना, लास व्हेगास, लिहुए, लॉस एंजेलस, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ, नॅशव्हिल, न्यू यॉर्क-जेएफके, ओरलँडो, ओसाका–कन्साई (१ एप्रिल, २०१९ पासून),[१६] पॅरिस-चार्ल्स दि गॉल, फीनिक्स-स्काय हार्बर, पोर्टलँड (ओ), रॅले–ड्युरॅम, सॉल्ट लेक सिटी, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, स्पोकेन, सोल-इंचॉन, शांघाय-पुडाँग, तोक्यो-नरिता, वॉशिंग्टन-डलेस
मोसमी: कान्कुन, सिनसिनाटी, फोर्ट लॉडरडेल, जुनू, मिलवॉकी, न्यू ऑर्लिअन्स, पाम स्प्रिंग्ज, पोर्तो व्हायार्ता, सान होजे देल काबो, तुसॉन, व्हँकूवर || align="center" | [१७]

डेल्टा कनेक्शनबॉइझी, कॅलगारी, एडमंटन, युजीन, कॅन्सस सिटी, मेडफोर्ड, ऑरेंज काउंटी, फीनिक्स-स्काय हार्बर, पोर्टलँड (ओ), रेडमंड-बेंड, साक्रामेंटो, सॉल्ट लेक सिटी

, सान होजे, स्पोकेन, ट्राय-सिटीझ (वॉ), व्हँकूवर, व्हिक्टोरिया
मोसमी: बोझमन, फेरबँक्स, जॅक्सन होल, केचिकेन, मिलवॉकी, पाम स्प्रिंग्ज, सान डियेगो, सान फ्रांसिस्को, सिट्का, सन व्हॅली|| align="center" | [१७]

एमिरेट्सदुबई–आंतरराष्ट्रीय[१८]
युरोविंग्जमोसमी: कोलोन-बॉन (२७ ऑक्टोबर, २०१८ पर्यंत)[१९][२०]
एव्हा एरतैपै-ताओयुआन[२१]
फ्रंटियर एअरलाइन्सडेन्व्हर


मोसमी: ऑस्टिन, क्लीव्हलँड, कॉलोराडो स्प्रिंग्ज || align="center" | [२२]

हैनान एअरलाइन्सबीजिगं राजधानी, शांघाय-पुडाँग[२३]
हवाईयन एअरलाइन्सहोनोलुलु, काहुलुइ[२४]
आइसलँडएररेक्याविक-केफ्लाविक[२५]
जेटब्लू एअरलाइन्सबॉस्टन, लाँग बीच, न्यू यॉर्क-जेएफके
मोसमी: अँकोरेज
[२६]
कोरियन एरसोल-इंचॉन[२७]
लुफ्तांसाफ्रांकफुर्ट[२८]
नॉर्वेजियन एर शटलमोसमी: लंडन-गॅटविक[२९]
साउथवेस्ट एअरलाइन्सशिकागो–मिडवे, डॅलस-लव्ह, डेन्व्हर

, कॅन्सस सिटी, लास व्हेगास, ओकलंड, फीनिक्स-स्काय हार्बर, साक्रामेंटो, सेंट लुइस, सान डियेगो, सान होजे
मोसमी: बाल्टिमोर, ह्युस्टन-हॉबी, मिलवॉकी, नॅशव्हिल|| align="center" | [३०]

स्पिरिट एअरलाइन्सलास व्हेगास
मोसमी: बाल्टिमोर, शिकागो–ओ'हेर, फोर्ट लॉडरडेल, मिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ
[३१]
सन कंट्री एअरलाइन्समिनीयापोलिस-सेंट पॉल आंतरराष्ट्रीय विमानतळ
मोसमी: अँकोरेज
[३२]
थॉमस कूक एअरलाइन्समोसमी: मँचेस्टर[३३]
युनायटेड एअरलाइन्सशिकागो–ओ'हेर, डेन्व्हर

, ह्युस्टन-आंतरखंडीय, न्यूअर्क, सान फ्रांसिस्को, वॉशिंग्टन-डलेस
मोसमी: लॉस एंजेलस || align="center" | [३४]

युनायटेड एक्सप्रेसलॉस एंजेलस[३४]
व्हर्जिन एअरलाइन्सलंडन-हीथ्रोalign="center" | [३५]
व्होलारिसग्वादालाहारा[३६]
श्यामेनएरशेंझेन[३७]

सार्वजनिक वाहतूक

लिंक लाइट रेलचे तिकिटी

सिॲटल–टॅकोमा विमानतळापासून सिॲटल शहरापर्यंत लिंक लाइट रेल ही रेल्वेसेवा उपलब्ध आहे. येथून वेस्टलेक सेंटर आणि पुढे वॉशिंग्टन विद्यापीठापर्यंत दर १० मिनिटांनी गाड्या धावतात.

संदर्भ आणि नोंदी

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन