सौदी अरेबिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

सौदी अरेबिया फुटबॉल संघ (अरबी: منتخب المملكة العربية السعودية لكرة القدم‎) हा पश्चिम आशियातील सौदी अरेबिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आजवर फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये चार वेळा खेळलेला व ए.एफ.सी. आशिया चषक तीन वेळा जिंकणारा सौदी अरेबिया हा आशियामधील सर्वात यशस्वी फुटबॉल संघांपैकी एक मानला जातो.

सौदी अरेबिया
सौदी अरेबिया
सौदी अरेबियाचा ध्वज
राष्ट्रीय संघटनासौदी अरेबिया फुटबॉल मंडळ
प्रादेशिक संघटनाए.एफ.सी. (आशिया)
सर्वाधिक सामनेमोहम्मद अल-दिये (१७२)
सर्वाधिक गोलमाजेद अब्दुल्ला (७१)
फिफा संकेतKSA
फिफा क्रमवारी उच्चांक२१ (जुलै २००४)
फिफा क्रमवारी नीचांक१२६ (डिसेंबर २०१२)
एलो क्रमवारी उच्चांक२७ (नोव्हेंबर १९९८)
एलो क्रमवारी नीचांक११२ (१९७०, १९७२)
पहिला गणवेश
दुसरा गणवेश
पहिला आंतरराष्ट्रीय सामना
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 1–1 लेबेनॉन Flag of लेबेनॉन
(बैरूत, लेबेनॉन; १८ जानेवारी १९५७)
सर्वात मोठा विजय
सौदी अरेबिया सौदी अरेबिया 8–0 मकाओ Flag of मकाओ
(तैफ, सौदी अरेबिया; १४ मे १९९३)
सर्वात मोठी हार
युनायटेड अरब प्रजासत्ताकचा ध्वज युनायटेड अरब प्रजासत्ताक 13–0 सौदी अरेबिया सौदी अरेबिया
(कासाब्लांका, मोरोक्को; ९ सप्टेंबर १९६१)
फिफा विश्वचषक
पात्रता४ (प्रथम: १९९४)
सर्वोत्तम प्रदर्शन१६ संघांची फेरी (१९९४)
ए.एफ.सी. आशिया चषक
पात्रता८ (प्रथम १९८४)
सर्वोत्तम प्रदर्शनविजयी (१९८४, १९८८१९९६)
कॉन्फेडरेशन्स चषक
पात्रता४ (सर्वप्रथम १९९२)
सर्वोत्तम प्रदर्शनउपविजयी (१९९२)

आंतरराष्ट्रीय प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

आशियाई अजिंक्यपद

वर्षस्थान
१९५६सहभाग नाही
1960
1964
1968
1972
1976माघार
1980पात्रता नाही
1984विजयी
1988विजयी
1992उपविजयी
1996विजयी
2000उपविजयी
2004साखळी फेरी
2007उपविजयी
2011साखळी फेरी
2015पात्र

बाह्य दुवे