हांबुर्ग
हांबुर्ग (जर्मन: Freie und Hansestadt Hamburg) हे जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे शहर व जर्मनीच्या १६ राज्यांपैकी एक आहे.
हांबुर्ग Freie und Hansestadt Hamburg | |||
जर्मनीमधील शहर | |||
| |||
हांबुर्गचे जर्मनीमधील स्थान | |||
देश | जर्मनी | ||
राज्य | हांबुर्ग | ||
क्षेत्रफळ | ७५५ चौ. किमी (२९२ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १७,६९,११७ | ||
- घनता | २,३४३ /चौ. किमी (६,०७० /चौ. मैल) | ||
http://www.hamburg.de/ |
एल्बे नदीच्या काठावर वसलेले हांबुर्ग शहर युरोपातील ३रे व जगातील ९वे सर्वात मोठे बंदर आहे. हांबुर्ग हे जर्मनी मधील सर्वात मोठे बंदर आहे.
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे