हाइखौ
चीनमधील एक शहर
हाइखौ (चिनी: 海口市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील हाइनान या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. हे शहर हाइनान बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वसले असून २०१० येथील लोकसंख्या सुमारे २० लाख होती.
हाइखौ 海口市 | |
उप-प्रांतीय दर्जाचे शहर | |
दक्षिण चीन समुद्रकिनाऱ्यावर वसलेले हाइखौ | |
हाइखौ शहर क्षेत्राचे हाइनान प्रांतातील स्थान | |
देश | चीन |
प्रांत | हाइनान |
क्षेत्रफळ | २,२३७ चौ. किमी (८६४ चौ. मैल) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | २०,४६,१८९ |
- घनता | ३३० /चौ. किमी (८५० /चौ. मैल) |
प्रमाणवेळ | यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ) |
http://haikou.gov.cn/ |
हे सुद्धा पहा
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- विकिव्हॉयेज वरील हाइखौ पर्यटन गाईड (इंग्रजी)
- "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत). Archived from the original on 2021-10-20. 2021-10-20 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे