१ (संख्या)

  १ - एक   ही पहिली  नैसर्गिक संख्या आहे, ती ०  नंतरची आणि  २  पूर्वीची पूर्णांक संख्या आहे.  इंग्रजीत: 1 - one .एक, एकक, एकता, एकरुप,....

एक या अंकाचा विकास
→ १ →
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००
--संख्या - पूर्णांक--
१० १० १० १० १० १० १० १० १० १० १०१०
अक्षरी
एक
I
١
ग्रीक उपसर्ग
mono 

ऑक्टल

हेक्साडेसिमल
१६

गुणधर्म

संख्येवरील क्रिया
संख्या (x)बेरीज व्यस्त (−x)गुणाकार व्यस्त (१/x)वर्गमूळ (√x)वर्ग (x)घनमूळ (√x)घन (x)क्रमगुणित / फॅक्टोरियल (x!)
-१
  • जेव्हा आपण कोणत्याही संख्येला १ ने गुणतो तेव्हा उत्तर तीच संख्या येते.
  • १  ही विषम संख्या आहे.

१ ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही.

  • फिबोनाची संख्या,०, १, १, २, ३, ५, ८, १३, २१, ३४, ५५, ८९, १४४, ...
  • १ ही एक स्व: संख्या आहे
  •  ही एक कापरेकर संख्या आहे,  १ = १ , १  = ० + १
  •  १ ही पूर्ण घन संख्या आहे.
  •  १ ही पूर्ण वर्ग संख्या आहे.

आकडेमोडीचे मूळ कोष्टक

गुणाकार१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१२२२३२४२५५०१००१०००
१ x १०१०१२१३१४१५१६१७१८१९२०२०२२२३२४२५५०१००१०००
भागाकार१०१११२१३१४१५
10.5 0.250.2 0.125 0.1
123456789101112131415
घातांक1234567891011121314151617181920
१०१११२१३१४१५१६१७१८१९२०

वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर

  • १ हा हायड्रोजन-Hचा अणु क्रमांक आहे.
  • तर्क आणि इलेक्ट्रॉनिक्स १ मध्ये सत्य दर्शवते.
  • बायनरी संख्या प्रणालीमध्ये फक्त ० आणि १ वापरला जातो.
  • ० म्हणजे भौतिक उपकरण बंद आहे असे दर्शवले जाते.
  • इ.स. १
  • राष्ट्रीय महामार्ग १

भारतीय संस्कृतीत

  • एक : ईश्वर, सूर्य, पृथ्वी, गणपतीचा दात, ब्रह्म
  • संख्या महात्म्य १
  • एकधर्मी
  • प्रतिपदा - १ ली तिथी
  • एक म्हणजे सगुण ब्रह्म किंवा गुण आणि स्वरूप असलेले ब्रह्म यांचे प्रतीकात्मक प्रतिनिधित्व.
  • एक ओंकार

हे सुद्धा पहा