Jump to content
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


विकिपीडिया सांख्यिकी

सांख्यिकी
सांख्यिकी

सांख्यिकी किंवा संख्याशास्त्र हे आकडेवारी (माहिती) जमविणे, तिचे विश्लेषण करणे, निष्कर्ष/अनुमान काढणे, स्पष्टीकरण देणे आणि ती सारांश रूपात प्रस्तुत करणे यासंबधीचे शास्त्र होय.

उपदालने

टप्पे
सदस्यलेखवर्गसाचेटप्पेपाने

विशेष सांख्यिकी

मराठी विकिपीडियातील लेखांमध्ये संपादने करणाऱ्या सदस्यांच्या संपादनसंख्येतील काही आकडे
संपादनेसंपादक संख्या
> १,००,०००
५०,००१ - १,००,०००
२५,००१-५०,०००
१०,००१-२५,०००
५,००१-१०,०००११
२,५०१-५०००१५
१,००१-२,५००४०
५०१-१,०००४४
२५१-५००८५
१०१-५००१८१
७३-१००९५

  • ही आकडेवारी १९ सप्टेंबर, २०२१ रोजची आहे.
  • ही संपादने फक्त लेखांवरील आहेत. इतर संपादने (चर्चा, साचे, वर्ग, इ.) यांत मोजलेले नाहीत.

अधिक माहिती येथे वाचा.

महत्वाचे सांख्यिकी टप्पे

टप्पे पार पडण्याचे अंदाज

  • झाले. ६०,००० लेखांचा टप्पा २१ ऑगस्ट, २०२० रोजी पार पडला.
  • झाले. ६३,३३३ लेखांचा टप्पा १४ ऑक्टोबर, २०२० रोजी पार पडला.
  • झाले. ६६,६६६ लेखांचा टप्पा २४ डिसेंबर, २०२० रोजी पार पडला.
  • झाले. ७७,७७७ लेखांचा टप्पा ३० जुलै, २०२१ रोजी पार पडला.

दूरवरचे टप्पे

मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत (१ मे, २००३ पासून) रोज सरासरी 12.551683786244 नवीन लेख तयार केले गेले आहेत.

मराठी विकिपीडियावर १९ जून, २०२० पासून रोज सरासरी 27.314944134078 नवीन लेख तयार केले गेले आहेत.

या अलीकडील वेगाने --

  • १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २५ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडेल.
  • २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ४ ऑक्टोबर २०३४ रोजी पार पडेल.
  • ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २९ ऑक्टोबर २०६४ रोजी पार पडेल.
  • १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १२ डिसेंबर २११४ रोजी पार पडेल.

दरदिवशी १० वेगाने

रोज सरासरी १० लेख तयार होण्याच्या वेगाने -

  • १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ३ मे २०२५ रोजी पार पडेल.
  • २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १८ सप्टेंबर २०५२ रोजी पार पडेल.
  • ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ८ नोव्हेंबर २१३४ रोजी पार पडेल.
  • १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १ ऑक्टोबर २२७१ रोजी पार पडेल.

लेख

मराठी विकिपीडियावर सध्या ९६,५३५ लेख आहेत.

  • सगळ्यात मोठा लेख अमेरिकेच्या काउंट्यांची यादी हा ९,४७,५०३ (अंदाजे ९.५ मेगाबाइट) आकाराचा आहे.
  • सगळ्यात लहान लेख गुणोत्तर हा ११४ बाइट आकाराचा आहे.
  • लेखांचा सरासरी आकार ४,३९८ बाइट (४+ किलोबाइट) आहे.
  • लेखांचा मध्यांक (मीडियन) आकार २,७७० बाइट (२+ किलोबाइट) आहे.
  • सगळ्यात मोठे १% लेख सरासरी ७२,००६ बाइट तर मध्यांक ५५,४५६ बाइट आकारांचे आहेत.
  • सगळ्यात लहान १% लेख सरासरी १५३ बाइट तर मध्यांक १५८ बाइट आकारांचे आहेत.

  • ही माहिती १९ सप्टेंबर २०२१ ची आहे.
  • यात फक्त लेखांची सांख्यिकी मोजलेली आहे. इतर प्रकारच्या पानांची सांख्यिकी (वर्ग,साचे,चर्चा, इ.) यात मोजलेली नाही.

तुम्ही काय करू शकता

  • सांख्यिकी रसिक किंवा अभ्यासक म्हणून तुम्ही येथे अनेक प्रकारच्या सांख्यिकी वाचू शकता. ही आकडेवारी तुम्ही आपल्या मित्रमंडळींमध्ये, सोशल मीडियावर प्रसारित करू शकता किंवा सहज संभाषणांमध्ये वापरुन तुम्ही किती चाणाक्ष आहाते हे सुद्धा (न सांगता) सांगू शकता!
  • याशिवाय तुम्ही आकडेवारींचे संशोधन करू शकता आणि त्याद्वारे मराठी विकिपीडियाचा अजून कसा विकास करता येईल यासाठी नवनवीन उपाययोजना सुचवू शकता.
  • नवीन सदस्यांना विनंती :कृपया मराठी विकिपीडियावर आपले सदस्य खाते उघडावे. अधिक माहिती आणि मदती करिता विकिपीडिया:चावडी येथे भेट द्यावी.
लेख
विस्तारण्याजोगे लेख
नवीन लेख
सुचवा.
साचे
हवे असलेले नवीन साचे
सुचवा
🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन