स्ताव्रोपोल क्राय

स्ताव्रोपोल क्राय (रशियन: Ставропольский край) हे रशियाच्या संघाच्या उत्तर कॉकासियन जिल्ह्यातील एक क्राय आहे.

स्ताव्रोपोल क्राय
Ставропольский край
रशियाचे क्राय
ध्वज
चिन्ह

स्ताव्रोपोल क्रायचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
स्ताव्रोपोल क्रायचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाउत्तर कॉकासियन
स्थापना१० जानेवारी १९३४
राजधानीस्ताव्रोपोल
क्षेत्रफळ६६,५०० चौ. किमी (२५,७०० चौ. मैल)
लोकसंख्या२७,३५,१३९
घनता४१ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-STA
संकेतस्थळhttp://www.stavkray.ru/


बाह्य दुवे