स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त

स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त (रशियन: Свердловская область; स्वेर्दलोव्स्काया ओब्लास्त) हे रशियाच्या संघातील एक ओब्लास्त आहे. येकातेरिनबुर्ग येथे त्याची राजधानी आहे.

स्वेर्दलोव्स्क ओब्लास्त
Свердловская область
रशियाचे ओब्लास्त
ध्वज
चिन्ह

स्वेर्दलोव्स्क ओब्लास्तचे रशिया देशाच्या नकाशातील स्थान
स्वेर्दलोव्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान
देशरशिया ध्वज रशिया
केंद्रीय जिल्हाउरल
राजधानीयेकातेरिनबुर्ग
क्षेत्रफळ१,९४,८०० चौ. किमी (७५,२०० चौ. मैल)
लोकसंख्या४४,८६,२१४
घनता२३ /चौ. किमी (६० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२RU-SVE
संकेतस्थळhttp://www.midural.ru/


बाह्य दुवे