कतार राष्ट्रीय फुटबॉल संघ

कतार फुटबॉल संघ (फिफा संकेत: QAT) हा पश्चिम आशियामधील कतार देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला कतार सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०९ व्या स्थानावर आहे. कतारने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही परंतु २०२२ फिफा विश्वचषक स्पर्धेचा यजमान घोषित झाल्यामुळे ह्या स्पर्धेत कतारला आपोआप पात्रता मिळेल. कतार आजवर ९ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे.

कतारचा ध्वज

आशिया चषकांमधील प्रदर्शन

वर्षस्थान
1956सहभाग नाही
1960
1964
1968
1972
1976पात्रता नाही
1980साखळी फेरी
1984
1988
1992
1996पात्रता नाही
2000उपांत्यपूर्व फेरी
2004साखळी फेरी
2007
2011उपांत्यपूर्व फेरी
2015साखळी फेरी

बाह्य दुवे