क्यीव
क्यीव ही युक्रेन देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. क्यीव हे पूर्व युरोपाचे औद्योगिक, शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र मानले जाते. बोरीस्पिल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा युक्रेनमधील सर्वात मोठा विमानतळ क्यीवच्या जवळच आहे.
क्यीव Київ | |||
युक्रेन देशाची राजधानी | |||
| |||
देश | युक्रेन | ||
स्थापना वर्ष | ५ वे शतक | ||
क्षेत्रफळ | ८३९ चौ. किमी (३२४ चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | ५८७ फूट (१७९ मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २८,१९,५६६ | ||
- घनता | ३,२९९ /चौ. किमी (८,५४० /चौ. मैल) | ||
http://www.kmv.gov.ua/ |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे