चार्ली चॅप्लिन

इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक व संगीतकार (1889–1977)
(चार्ली चॅप्लीन या पानावरून पुनर्निर्देशित)

सर चार्ल्स स्पेन्सर चॅप्लिन, ज्युनियर, ऊर्फ चार्ली चॅप्लिन, (एप्रिल १६, इ.स. १८८९ - डिसेंबर २५, इ.स. १९७७) हा मूकपटांमध्ये अभिनय करणारा इंग्लिश अभिनेता, दिग्दर्शक, संगीतकार होता. विनोदी ढंगाच्या मूकाभिनयासाठी त्याची विशेष ख्याती होती. अभिनयासोबत तो मूकपटांचे लेखन, दिग्दर्शन सांभाळत असे, तसेच संगीतही रचत असे. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात तो जगभरातल्या सर्वांत प्रसिद्ध सिनेताऱ्यांपैकी एक होता. हिटलर आणि चार्ली चॅप्लिन यांच्यात एक समानता आहे. दोघाच्या पण मिशा सारखे होते. पण हिटलरला पूर्ण जग घाबरत असे. आणि चार्ली चॅप्लिन, लोकांमध्ये असलेली भीती संपवून त्यांना भरभरून हसवले.या महान कलाकाराचा जीवनात खूप दुःख होत. पण त्याने सर्व दुःख विसरून सर्वाना हासवण्यात आपले जीवन व्यतित केलं. त्या वेळी मूक चित्रपट असायचे, म्हणून चार्ली थोडासा जास्ती खास होतो. त्याने एकही शब्द न काढता सर्वाना हसवले.

सर चार्ली चॅप्लिन
जन्मचार्लस स्पेन्सर चॅप्लिन
१६ एप्रिल १८८९ (1889-04-16)
वॅलवर्थ, लंडन, इंग्लंड, युनायटेड किंग्डम
मृत्यू२५ डिसेंबर, १९७७ (वय ८८)
वेव्ही, स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्वब्रिटिश
पेशाचित्रपट नट, दिग्दर्शक, निर्माता
कारकिर्दीचा काळ१८९५-१९७६
जोडीदार

मिल्ड्रेड हॅरिस (१९१८-२१)
लिटा ग्रे (१९२४-२७)
पॉलेट गोडार्ड (१९३६-४२)

ऊना ओनील (१९४३-७७)
पुरस्कारसर किताब
स्वाक्षरी
चार्ली चॅप्लिन
चार्ली चॅप्लिन

हास्यसम्राट चार्ली चॅप्लिन यांचे महान विचार

  1. ज्या दिवशी तुम्ही हसला नाहीत तो दिवस फुकट गेला असे समझा.
  2. साधेपणा ही काही साधी गोष्ट नाही.
  3. या जगात कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, तुमचा वाईट काळ सुद्धा
  4. आरसा माझा सर्वात चांगला मित्र आहे, कारण ज्या वेळी मी रडतो त्यावेळी तो हसत नाही.
  5. तुमचे उघडे शरीरावर त्यांचाच अधिकार आहे ज्यांनी तुमच्या उघड्या मनावर प्रेम केलं आहे.
  6. आपण विचार फार करतो आणि व्यक्त फार कमी होतो.
  7. तुमचं आयुष्य परत एकदा अर्थपूर्ण होईल, फक्त आता थोडं हसा.
  8. कोणत्या ही मनुष्याचे खरे चरित्र तेंव्हाच समोर येते जेंव्हा तो नशेत असेल.
  9. जीवन जवळून पाहिले तर खूप त्रासदायक वाटते, पण जेव्हा याला दुरून पहिले तर कॉमेडी वाटते.
  10. मी हमेशा पावसात चालतो कारण मला रडताना कोणी पाहू नये म्हणून.

बाह्य दुवे

🔥 Top keywords: क्लिओपात्रामुखपृष्ठविशेष:शोधाशिवाजी महाराजसुषमा अंधारेविधान परिषदबाबासाहेब आंबेडकरदिशानवग्रह स्तोत्रगणपती स्तोत्रेमानवाधिकाराचे वैश्विक घोषणापत्रमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीमहाराष्ट्र लोकसेवा आयोगभारताचे संविधानसंभाजी भोसलेअरुण दातेखासदारमहाराष्ट्र पोलीसतलाठीलोकसभामहाराष्ट्रसंत तुकारामदुग्ध व्यवसायज्ञानेश्वरदिंडोरी लोकसभा मतदारसंघनाशिक लोकसभा मतदारसंघजिल्हाधिकारीमहाराष्ट्रामधील जिल्हेमराठी भाषाग्रामपंचायतजिल्हा पोलीस अधीक्षकस्वामी समर्थमटकाशिवाजी महाराजांची राजमुद्राभारतीय निवडणूक आयोगमुख्यमंत्रीगौतम बुद्धमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळसंदेशवहन