फेब्रुवारी १७

दिनांक

फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.


ठळक घटना

सतरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००२ - दहशतवाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नरला गावात एकाच परिवाराच्या ८ लोकांची हत्या केली.
  • २००२ - नेपाळमध्ये माओवादींच्या मोठ्या हल्ल्यात सेना व पोलिसांच्या १२९ जवानांसहित १३८ लोकांची हत्या, प्रत्युत्तर कार्यवाहीमध्ये १०० हुन अधिक विद्रोही मारले.
  • २००४ - फूलनदेवी हत्याकांडाचा मुख्य मुख्य आरोपी शमशेर सिंह राणा तिहाड़ जेलमधून फरार
  • २००५ - बांगलादेशची लेखिका तसलीमा नसरीनने भारतीय नागरिकतेचि मागणी केली
  • २००६ - फिलिपाईन्सच्या दक्षिण लेयटे भागातील सेंट बर्नार्ड गावावर दरड कोसळून १,००पेक्षा अधिक व्यक्ती ठार.

जन्म

मृत्यू

प्रतिवार्षिक पालन

  • उत्पादकता सप्ताह

बाह्य दुवे


फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना)