फेब्रुवारी २७

दिनांक

फेब्रुवारी २७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५८ वा किंवा लीप वर्षात ५८ वा दिवस असतो.


ठळक घटना

सोळावे शतक

अठरावे शतक

एकोणिसावे शतक

विसावे शतक

एकविसावे शतक

  • २००१ - जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या आकाश या भारतीय बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
  • २००२ - लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळावर रायनएर फ्लाइट २९६ला आग.
  • २००२ - गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ हिंदू यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,०००हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
  • २००४ - फिलिपाईन्समध्ये अबु सयफ या अतिरेकी गटाने फेरीवर बॉम्बस्फोट घडवले, ११६ ठार.
  • २००७ - शांघाय रोखे बाजारातील भाव एका दिवसात ९ टक्क्यांनी कोसळले.
  • २०१० - चिलीमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.

जन्म

मृत्य

प्रतिवार्षिक पालन

बाह्य दुवे


फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - फेब्रुवारी २८ - फेब्रुवारी २९ - (फेब्रुवारी महिना)