त्बिलिसी
त्बिलिसी (जॉर्जियन: თბილისი) ही जॉर्जिया ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर जॉर्जियाच्या दक्षिण भागात कुरा नदीच्या काठावर वसले असून २०१० साली येथील लोकसंख्या सुमारे १५ लाख होती.
त्बिलिसी თბილისი | |||
जॉर्जिया देशाची राजधानी | |||
| |||
देश | जॉर्जिया | ||
स्थापना वर्ष | इ.स. ४७९ | ||
क्षेत्रफळ | ७२६ चौ. किमी (२८० चौ. मैल) | ||
समुद्रसपाटीपासुन उंची | २,५२६ फूट (७७० मी) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | १४,७३,५५१ | ||
- घनता | २,००० /चौ. किमी (५,२०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०४:०० | ||
tbilisi.gov.ge |
इ.स.च्या पाचव्या शतकात स्थापन झालेले त्बिलिसी गेल्या १००० वर्षांहून अधिक काळापासून जॉर्जियाचे राजधानीचे शहर राहिले आहे. रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना १८०१ ते १९१७ दरम्यान त्बिलिसी संपूर्ण कॉकेशस प्रदेशाची तर १९२० ते १९९१ दरम्यान जॉर्जियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्याची राजधानी होती.
सध्या त्बिलिसी हे जॉर्जियाचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र असून येथील लोकवस्ती बहुवर्णीय आहे.
जुळी शहरे
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
🔥 Top keywords: जय श्री रामरामनवमीक्लिओपात्राबाबासाहेब आंबेडकररामशिवाजी महाराजमुखपृष्ठविशेष:शोधागणपती स्तोत्रेनवरी मिळे हिटलरलासम्राट अशोक जयंतीनवग्रह स्तोत्रदिशाभारताचे संविधानमहाराष्ट्रामधील लोकसभा व विधानसभा मतदारसंघांची यादीउदयनराजे भोसलेहवामानलोकसभाशाहू महाराजमाढा लोकसभा मतदारसंघसंभाजी भोसलेसमर्थ रामदास स्वामीमराठी भाषामहात्मा फुलेमहाराष्ट्रगणपत गायकवाडसम्राट अशोकविजयसिंह मोहिते-पाटीलआंब्यांच्या जातींची यादीवर्ग:पंजाबमधील शहरेसंत तुकारामपुन्हा कर्तव्य आहेक्रिकेटरामायणकुटुंबआंबेडकर जयंतीज्ञानेश्वरखासदारमहाराष्ट्रामधील जिल्हे