ब्रनो


ब्रनो (चेक: Brno; जर्मन: Brünn; लॅटिन: Bruna; यिडिश: ברין Brin) हे चेक प्रजासत्ताक देशामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण मोराव्हियन प्रदेशाची राजधानी आहे. देशाच्या दक्षिण भागात वसलेल्या ब्रनो शहराची लोकसंख्या सुमारे ३.८५ लाख तर महानगराची लोकसंख्या ८ लाखाहून अधिक आहे.

ब्रनो
Brno
चेक प्रजासत्ताकमधील शहर


ध्वज
चिन्ह
ब्रनो is located in चेक प्रजासत्ताक
ब्रनो
ब्रनो
ब्रनोचे चेक प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 49°12′N 16°37′E / 49.200°N 16.617°E / 49.200; 16.617

देश Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
प्रदेश दक्षिण मोराव्हियन प्रदेश
स्थापना वर्ष इ.स. १२४३
क्षेत्रफळ २३०.२ चौ. किमी (८८.९ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७७८ फूट (२३७ मी)
लोकसंख्या  
  - शहर ३,८४,२७७
  - घनता १,७०० /चौ. किमी (४,४०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.brno.cz

चेक प्रजासत्ताकाचे सर्वोच्च न्यायालय, संविधानिक न्यायालय ह्या महत्त्वाच्या कायदा संस्था ब्रनोमध्येच स्थित आहेत.

जुळी शहरे

ब्रनोचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[१]


संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: