पोझ्नान


पोझ्नान (पोलिश: Pl-Poznań.ogg Poznań ; जर्मन: Posen; यिडिश: פוזנא किंवा פּױזן) ही पोलंड देशामधील व्यील्कोपाल्स्का प्रांताची राजधानी व पोलंडमधील एक प्रमुख शहर आहे.

पोझ्नान
Poznań
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
पोझ्नान is located in पोलंड
पोझ्नान
पोझ्नान
पोझ्नानचे पोलंडमधील स्थान

गुणक: 52°24′N 16°55′E / 52.400°N 16.917°E / 52.400; 16.917

देश पोलंड ध्वज पोलंड
प्रांत व्यील्कोपाल्स्का
स्थापना वर्ष इ.स. १२५३
क्षेत्रफळ २६१.९ चौ. किमी (१०१.१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ५,५६,०२२
  - घनता २,१२३ /चौ. किमी (५,५०० /चौ. मैल)
  - महानगर ९,४३,७००
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
poznan.pl


जुळी शहरे

संदर्भ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: