मात्तेओ रेंत्सी

मात्तेओ रेंत्सी (इटालियन: Matteo Renzi; ११ जानेवारी १९७५) हा एक इटालियन राजकारणी व देशाचा विद्यमान पंतप्रधान आहे. २२ फेब्रुवारी २०१४ रोजी पंतप्रधानपदावर नियुक्त झालेला रेंत्सी हा आजवरचा सर्वात तरुण इटालियन पंतप्रधान आहे.

मात्तेओ रेंत्सी
Matteo Renzi

इटलीचा पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
२२ फेब्रुवारी २०१४
राष्ट्रपतीज्योर्जियो नापोलितानो
मागीलएन्रिको लेता

कार्यकाळ
२२ जून २००९ – २२ फेब्रुवारी २०१४

जन्म११ जानेवारी, १९७५ (1975-01-11) (वय: ४९)
फ्लोरेन्स, तोस्काना, इटली
राजकीय पक्षपार्तितो देमोक्रातिको
धर्मरोमन कॅथलिक

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे