माल्टी भाषा

माल्टी (अन्य नावे: माल्टिज) ही माल्टा ह्या देशाची राष्ट्रभाषा व युरोपियन संघाच्या अधिकृत भाषांपैकी एक आहे.

माल्टी
Malti
स्थानिक वापरमाल्टा ध्वज माल्टा
लोकसंख्या३,७१,९००
भाषाकुळ
लिपीलॅटिन
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापरमाल्टा ध्वज माल्टा
Flag of Europe युरोपियन संघ
भाषा संकेत
ISO ६३९-१mt
ISO ६३९-२mlt
ISO ६३९-३mlt (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

संदर्भ


हे सुद्धा पहा